0
0
0
0
0

पुणे

Home पुणे Page 34

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वाटप

पिंपरी :  “महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी हे केवळ प्रशासनाचे घटक नाहीत, तर शहर विकासाचे प्रेरक बिंदू आहेत. खेळातून संघभावना, शिस्त आणि उत्साह वाढतो; हेच गुण उत्तम नागरिकसेवेसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे आरोग्य टिकवा, खेळत राहा आणि जनसेवेतील कार्य अधिक प्रभावी बनते. या उपक्रमांमधून महापालिका परिवारातील एकजूट, उत्साह आणि कार्यक्षमतेचे दर्शन घडले. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्यदायी शरीर, समर्पित मन आणि नागरिकसेवेची भावना...

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मान्यता

पिंपरी : दिवाळी हा आनंद, उत्साह आणि ऐक्याचा सण असून, या काळात नागरिकांची दिवाळी आनंददायी, सुरक्षित आणि सुखकर व्हावी तसेच पर्यावरणाचे रक्षण व्हावे, यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे. दिवाळी काळात फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी, शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि अग्निशमन यंत्रणा सतर्क ठेवावी, वाहतुकीची योग्य व्यवस्था, गर्दी नियंत्रण आणि अपघात प्रतिबंधक उपाय तत्परतेने राबवावेत, गर्दीच्या भागांत...

पुण्यात खंडणी विरोधी पथकाची कारवाई; निलेश घायवळ टोळीचा पाहिजे आरोपी गांजासह जेरबंद

पुणे: पुणे शहरातील खंडणी विरोधी पथक - २, गुन्हे शाखा ने एका महत्वाच्या कारवाईत निलेश घायवळ टोळीचा पाहिजे आरोपी मुसाब इलाही शेख (वय ३५, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड) गांजासह जेरबंद केला आहे. ही कारवाई दि.१५/१०/२०२५ रोजी शहरातील सार्वजनिक रोडवर रात्र्रीत पोलीस पेट्रोलिंग दरम्यान करण्यात आली. पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, पोलीस उप-निरीक्षक गौरव देव आणि पोलीस अंमलदार अमोल घावटे...

पुण्यात घरफोडीचे मास्टरमाइंड्स २४ तासांत जेरबंद; दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची जोरदार कामगिरी

पुणे: शहरातील घरफोडी व चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काम करणाऱ्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर ने एका अत्यंत धाडसी आणि रेकॉर्डवरील आरोपीला फक्त २४ तासांत जेरबंद केले आहे. ही कारवाई विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासात करण्यात आली. दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी, पोलीस अंमलदार प्रदीप राठोड व रविंद्र लोखंडे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून...

फरार आरोपीस येरवडा पोलिसांची शिताफीने जेरबंदी — मोक्का अंतर्गत मोठी कारवाई!

पुणे : येरवडा पोलीस स्टेशनच्या पथकाने सहा महिन्यांपासून फरार असलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीस अखेर गजाआड करण्यात यश मिळवले आहे. हा आरोपी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत दाखल झालेल्या प्रकरणात फरार होता. पोलिसांच्या दक्षतेमुळे आणि गुप्त बातमीच्या आधारे ही मोठी कारवाई करण्यात आली. गुन्हा क्रमांक १८३/२०२५ अंतर्गत आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम ११८ (१), ११८ (२), ३५१(३)(५), आर्म्स...

मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : मानव - बिबट संघर्षात आता पर्यंत अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे यावर तात्पुरती उपाययोजना न करता कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरुर, आंबेगाव, खेड आणि दौंड तालुक्यांमध्ये वाढलेल्या मानव-बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देणे, सोलर कुंपण, सायरन पोल, बिबट रिस्कयू सेंटर उभारण्याबाबत गतीने कार्यवाही करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले.  ...

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थांनी सोशल मिडीयाद्वारे हजारो मित्रांना व्हाट्सअपद्वारे दिला वाचनाचा संदेश…

पिंपरी : ज्ञान, विज्ञान आणि प्रेरणेचा दीप प्रज्वलित करणारे थोर शास्तज्ञ, भारतरत्न,माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला.      महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी...

वाघोलीत संतापाचा उद्रेक! महापालिका आयुक्तांची गाडी नागरिकांनी केली अडवणूक

पुणे : वाघोली परिसरातील वाढत्या नागरी समस्यांकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष नागरिकांना आता असह्य झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून आज नागरिकांनी संताप व्यक्त करत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या गाडीला अडवून निषेध नोंदवला. वाघोली परिसरात रस्त्यांची दयनीय अवस्था, पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापनाचा अभाव आणि पावसाळ्यात साचणारे पाणी या समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. नागरिकांनी अनेकदा तक्रारी दाखल करूनही काहीच उपाययोजना न...

पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची भेट – सिम्बायोसिस विद्यापीठातील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे निरीक्षण

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे येथे स्थापन करण्यात आलेल्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ या अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना आणि युवकांना आधुनिक तंत्रज्ञान, इंडस्ट्री 4.0 आणि डिजिटल स्किल्सच्या क्षेत्रात उत्कृष्ट प्रशिक्षण दिले जाणार आहे. या दौऱ्यात दोन्ही मान्यवरांनी केंद्रातील प्रयोगशाळा,...

चिखलीतील अंगणवाडी रोड ते अष्टविनायक चौक रस्त्याचे डांबरीकरण सुरू; यश साने यांच्या प्रयत्नांना यश

पिंपरी-चिंचवड : चिखली येथील अंगणवाडी रोड ते अष्टविनायक चौक या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण आज युवा नेते यश दत्ताकाका साने यांच्या प्रमुख उपस्थितीत मोरेवास्तीतील नागरिकांच्या वतीने नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. हा मार्ग काही काळापूर्वी स्ट्रोम वॉटर लाईनच्या कामामुळे खड्डेमय झाला होता आणि मनपाच्या वतीने दुरुस्ती न झाल्याने नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालक यांना रोजच प्रवास करताना गंभीर असुविधांचा सामना करावा...

Copyright ©