राजकीय

Home राजकीय Page 45

मुंबई पोलीस दलात ४०० अत्याधुनिक वाहनांची भर; जलद प्रतिसाद व नागरिकांच्या सुरक्षेला नवे बळ

0

मुंबई |  मुरली देवरा चौक, नरिमन पॉईंट : मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी आणि अधिक प्रभावी, तत्पर पोलीस प्रतिसादासाठी Mumbai Police दलात ४०० अत्याधुनिक वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. या नव्या वाहनांचा लोकार्पण सोहळा मुरली देवरा चौक येथे मा. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या सोहळ्यास उपस्थित राहण्याची संधी अनेक मान्यवरांना लाभली. या आधुनिक वाहनांमध्ये प्रगत कम्युनिकेशन सिस्टीम, जीपीएस ट्रॅकिंग, उच्च...

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची महाराष्ट्र लोकभवन परिसराला भेट; ऐतिहासिक वारशाची घेतली माहिती

0

महाराष्ट्राचे राज्यपाल Jishnu Dev Varma यांनी आज मुंबईतील ऐतिहासिक Maharashtra Lok Bhavan परिसराला भेट देत येथील वास्तूशिल्प, इतिहास आणि प्रशासनिक कार्यपद्धतीबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. या भेटीदरम्यान राज्यपालांनी परिसराची पाहणी करत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. महाराष्ट्र लोकभवन हा राज्याच्या प्रशासनिक आणि ऐतिहासिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा परिसर मानला जातो. येथे अनेक महत्त्वपूर्ण शासकीय बैठका, कार्यक्रम आणि प्रशासकीय उपक्रम पार पडत...

हडपसर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! चैन स्नॅचिंग टोळीचा पर्दाफाश, तब्बल ₹७.०४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0

पुणे शहर पोलिसांच्या हडपसर पोलीस ठाण्याने मोठी कारवाई करत चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, तब्बल ₹७,०४,६००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हडपसर व परिसरात महिलांना लक्ष्य करून चैन चोरीचे प्रकार वाढले होते. विशेषतः संध्याकाळच्या वेळेत गर्दीच्या बाजारपेठा आणि मंदिर परिसरात महिलांच्या गळ्यातील चैन हिसकावण्याचे प्रकार घडत होते. या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी...

पुण्यात भटक्या मांजरांच्या संख्येवर नियंत्रणासाठी महापालिकेची १ कोटींची खर्ची; एका मांजरीच्या नसबंदीवर ₹१९०० खर्च.

0

पुणे महानगरपालिकेने भटक्या मांजरांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी २०२२ पासून मांजरांची नसबंदी व लसीकरण मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेसाठी महापालिकेने मागील तीन वर्षांत तब्बल ९९ लाख ६६ हजार ५०० रुपये खर्च केले आहेत. एका मांजरीच्या नसबंदी प्रक्रियेसाठी ₹१९०० खर्च केला जातो. महानगरपालिकेच्या युनिव्हर्सल अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून ही मोहीम राबविली जाते. भटक्या मांजरांना पकडून नसबंदी केल्यानंतर त्यांना लसीकरण केले...

नवनगर प्राधिकरणाच्या प्रॉपर्टी ‘फ्री होल्ड’ करण्यासाठी राज्य सरकार सज्ज – लवकरच कॅबिनेटमध्ये ऐतिहासिक निर्णयाची शक्यता!

0

🔸 आता मिळकतींवर तुमचे संपूर्ण हक्क असणार! ८५ हजारांहून अधिक मिळकतधारकांना दिलासा🔸 भाजपा आमदार महेश लांडगे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी होण्याच्या मार्गावर🔸 ‘रेड झोन’मुक्ती, पुनर्विकास आणि शासकीय इमारतींचा हस्तांतरण प्रस्तावही मंजुरीच्या दिशेने पिंपरी-चिंचवड शहरासाठी आणि विशेषतः नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय लवकरच होणार आहे. प्राधिकरणाच्या प्रॉपर्टी ‘फ्री होल्ड’ करण्यासाठी राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत प्रजासत्ताक दिनाचा भव्य शासकीय सोहळा संपन्न

0

मुंबई | २६ जानेवारी २०२६भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत दिमाखदार आणि राष्ट्राभिमान जागवणारा शासकीय राष्ट्रध्वजवंदन व संचलन सोहळा पार पडला. या सोहळ्याचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सकाळी ठीक ९.१५ वाजता शिवाजी पार्क परिसरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला आणि तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमस्थळी पोलीस दल, सशस्त्र दल, होमगार्ड, नागरी संरक्षण दल, अग्निशमन...

रहस्यमय मृत्यूचे गूढ उलगडले – भिंतीवरचा अर्धवट पासवर्ड ठरला धागा

0

मुंबई : गोरेगाव ओबेरॉय स्क्वेअर कॉम्प्लेक्समध्ये 14 ऑगस्ट रोजी घडलेल्या 17 वर्षीय प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीच्या मृत्यूने संपूर्ण शहर हादरले होते. 23व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केले जात होते. मात्र, पोलिसांच्या तपासानंतर या मृत्यूचे गूढ उलगडले असून, हा प्रकार आत्महत्या नसून दुर्दैवी अपघात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही तरुणी अकरावीमध्ये शिक्षण घेत होती आणि पुढील उच्च शिक्षणासाठी...

योग दिनाच्या भव्य उत्सवात विशाखापट्टणममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्स्फूर्त सहभाग! योगाने जग एकत्र बांधले!

0

विशाखापट्टणम | २१ जून २०२५ :- “योग जगाला एकत्र आणतो!” या प्रेरणादायी संकल्पनेने भारलेले आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उत्सव यंदाही जगभरात उत्साहात साजरे करण्यात आले. आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम शहरात झालेल्या विशेष योग दिन कार्यक्रमात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भव्य योग सत्र 🔹 योग दिनाच्या निमित्ताने पार पडलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

पिंपरी चिंचवड महानगरपालिका जनसंवाद सभेत नागरिकांच्या ६८ तक्रार वजा सूचना प्राप्त..

0

पिंपरी, २७ ऑक्टोबर २०२५ :- महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ६८ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज ऑक्टोबर महिन्याच्या चौथ्या सोमवारी अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय...

सोसायटीच्या सुरक्षारक्षकाकडूनच घरफोडी : पर्वती पोलिसांनी उघड केला ८.६५ लाखांच्या ऐवजाचा मोठा गुन्हा

0

पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरातील औदुंबर सोसायटी, गणेशमळा येथे मोठी घरफोडी उघडकीस आली. दि. ०८ ऑगस्ट २०२५ ते दि. १२ ऑगस्ट २०२५ दरम्यान घरमालक बाहेरगावी असताना चोरट्याने घरात प्रवेश करून सुमारे १० तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ८,६५,००० रुपये किंमतीचा ऐवज चोरला. फिर्यादीच्या तक्रारीनंतर पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २५४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१ (३),...

Copyright ©