महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 199

हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प — राज्यात १० कोटी झाडांची लागवड, पर्यावरण संतुलनासाठी व्यापक योजना जाहीर

0

मुंबई | प्रतिनिधी :- राज्याला हरित व समृद्ध बनवण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल उचलत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानासाठी १० कोटी वृक्षलागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट जाहीर करण्यात आलं आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आगामी वर्षीही तितक्याच झाडांची लागवड करण्याचा मानस असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. वृक्षारोपण ही लोकचळवळ होण्यासाठी...

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा

0

पुणे : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय, पुणे येथे अत्यंत शिस्तबद्ध, भव्य आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा करण्यात आला. सकाळी मा. ना. श्री. अजित आशाताई आनंदराव पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, पुणे जिल्हा यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. राष्ट्रध्वज फडकावताच संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी आणि अभिमानाने भारावून गेला. या सोहळ्यास श्री. जितेंद्र डूडी (भा.प्र.से.),...

मुंबई पोलीस दलात ४०० अत्याधुनिक वाहनांची भर; जलद प्रतिसाद व नागरिकांच्या सुरक्षेला नवे बळ

0

मुंबई |  मुरली देवरा चौक, नरिमन पॉईंट : मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी आणि अधिक प्रभावी, तत्पर पोलीस प्रतिसादासाठी Mumbai Police दलात ४०० अत्याधुनिक वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. या नव्या वाहनांचा लोकार्पण सोहळा मुरली देवरा चौक येथे मा. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या सोहळ्यास उपस्थित राहण्याची संधी अनेक मान्यवरांना लाभली. या आधुनिक वाहनांमध्ये प्रगत कम्युनिकेशन सिस्टीम, जीपीएस ट्रॅकिंग, उच्च...

“भारती विद्यापीठ परिसरात हुक्का पार्लरवर पोलिसांचा धडक छापा! मानवी आरोग्याला घातक फ्लेवर्ससह आरोपी जेरबंद”

0

पुणे : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पुणे पोलिसांनी धडक कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. कॉलेज कॅम्पसमधील इमारतीत विद्यार्थ्यांना आकर्षित करून मानवी आरोग्यास घातक फ्लेवर्ड हुक्का उपलब्ध करून देण्याचा हा प्रकार उघडकीस आला आहे. ही कारवाई झाली असल्याने परिसरातील पालक, स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. गोपनीय माहिती आणि तातडीची कारवाई...

पुण्यातील विद्यापीठ चौकात डबल डेकर उड्डाणपुलाचे लोकार्पण; पुलाला स्व. अजितदादा पवार यांचे नाव देण्यास सकारात्मक संकेत

0

पुणे : पश्चिम पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणाऱ्या विद्यापीठ चौकातील डबल डेकर उड्डाणपुलाचे आज भव्य लोकार्पण करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील या महत्त्वाच्या प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या शुभहस्ते व्हर्च्युअल पद्धतीने पार पडले. या प्रकल्पामुळे औंध, बाणेर, पाषाण तसेच शिवाजीनगर परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. Savitribai Phule...

मुंबई पावसाचा कहर! रेड अलर्ट जारी, पाणी तुंबल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा; ठाणे-रायगड रेड, पुणे-कोल्हापूर ऑरेंज अलर्टवर

0

दिनांक: १५ जुलै २०२५ |  मुंबई :- मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा बसत आहे. सततच्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट, तर ठाणे, रायगड, मुंबई उपनगरासाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे.पुणे, सातारा, अहमदनगर ऑरेंज अलर्टवर, तर कोल्हापूर, गडचिरोली, पालघर, सांगली आणि गोंदिया यलो अलर्टवर आहेत. वाहतूक व्यवस्थेवर गंभीर परिणाम अंधेरी पश्चिमेतील अंधेरी सबवे...

खडकवासला धरण परिसरातून रहस्यमय मृतदेहाची उकल; स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

0

पुणे : खडकवासला धरण परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे-पानशेत रस्त्यालगत सोनापूर गावाजवळील नदीपात्रात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. रात्रीच्या सुमारास स्थानिकांना हा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. तात्काळ पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी खासगी रुग्णालयात पाठवला. अद्याप मृत व्यक्तीची ओळख...

पिंपरी चिंचवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; शस्त्र विरोधी मोहिमेत ५० पिस्तूल व कोयत्यांचा मोठा साठा जप्त, २५ सराईत गुन्हेगारांना अटक

0

पिंपरी चिंचवड : अवैध शस्त्रबाजी व सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर कठोर कारवाई करत पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठी मोहीम उभी केली आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष शस्त्रविरोधी मोहिमेत अवघ्या २५ दिवसांत तब्बल ५० पिस्तूल आणि ७९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही मोहीम १३ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२५ या कालावधीत हाती घेण्यात आली होती....

‘संगीत मानापमान’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच; रसिकांसाठी संगीत-नाट्याचा सोहळा सुरू

0

मराठी रंगभूमीवरील अजरामर संगीत नाटक ‘मानापमान’ या कलाकृतीवर आधारित ‘संगीत मानापमान’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. या कार्यक्रमाला सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार, तंत्रज्ञ, तसेच रसिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. चित्रपटाच्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, नाट्य, संगीत, आणि मराठी संस्कृतीचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळणार असल्याची खात्री रसिकांनी व्यक्त केली आहे. चित्रपटाचे वैशिष्ट्य: संगीताचा भरगोस अनुभव: चित्रपटात मराठी...

मुंबईत १७ मार्चला गुरव समाजाचा विराट धरणे मोर्चा; प्रलंबित मागण्यांसाठी ‘चलो मुंबई’चा नारा – राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष शितल शिंदे

0

पिंपरी चिंचवड: अखिल गुरव समाज संघटनेच्या नेतृत्वाखाली सकल गुरव समाजाच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या विविध न्याय्य हक्कांच्या पूर्ततेसाठी मंगळवारी, १७ मार्च २०२६ रोजी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. 'चलो मुंबई' या हाकेखाली होणाऱ्या या आंदोलनाची सुरुवात सकाळी १०:०० वाजता होणार असून, यामध्ये राज्यातील कानाकोपऱ्यातून समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी ७...

Copyright ©