महाराष्ट्र
आमदार सुनील शेळके यांचे विधानसभेत घणाघाती भाषण, विविध मागण्यांसाठी सरकारला निर्वाणीचा इशारा
मुंबई :– मावळचे आमदार सुनील शेळके यांनी महाराष्ट्र विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान आपल्या घणाघाती भाषणातून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी सरकारचे लक्ष वेधून तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली. त्यांनी पाणीपुरवठा योजना, सार्वजनिक सुरक्षाव्यवस्था आणि अमली पदार्थांचा वाढता प्रभाव यासंदर्भात ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. अर्धवट योजनांबाबत चौकशी व दोषी ठेकेदारांवर कारवाईची मागणी आमदार शेळके यांनी जल जीवन...
डान्स बारवर छापा: अवैध व्यवहार, काली कमाईचा पर्दाफाश; बार मालकासह अनेक जण अटकेत!
मुंबई – मुंबई परिसरात एका प्रसिद्ध डान्स बारवर पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत अवैध धंद्याचा मोठा भांडाफोड केला आहे. या कारवाईत बार गर्ल्सना बेकायदेशीर कृत्यात रंगेहाथ पकडण्यात आलं असून, मोठी रोकड रक्कम, सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हवाला व्यवहार, बेकायदेशीर देयके आणि सेक्स रॅकेट चालवण्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या कारवाईत...
मा.श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र हे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वार्षीक तपासणी दौऱ्यावर
सोलापूर : मा.श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर हे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वार्षीक तपासणी दौ-यावर असून त्यांनी दिनांक २०.०३.२०२५ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळा विभाग येथे तपासणी घेतली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील वापीक तपासणी दरम्यान उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांच्या वार्षीक कामगिरीचा आढावा घेवून अभिलेखांची पडताळणी केली आहे. तसेच उपविभागातील पोलीस अधिकारी यांच्या मुलाखती...
शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील हिंदू धर्मरक्षक तरुणांचा शौर्यपूर्ण सापळा; पोलिसांची तत्पर मदत
श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथे रामबाबा मंदिराजवळ विसापूर रस्त्यावर काल रात्री एक मोठी कारवाई पार पडली. शिरूर व ढवळगाव येथील बजरंग दलाच्या तरुणांनी एकत्रितपणे अंदाजे ८० गावरान व जरशी जातीच्या वासरांची अवैध वाहतूक करणाऱ्या पिकअप (MH 12 XX 0764) गाडीचा पाठलाग करून गाडी थांबवली, आणि गायींच्या कत्तलीचा प्रयत्न हाणून पाडला. ड्रायव्हर अंधाराचा फायदा घेत पळाला गाडी थांबवताना गाडीत सापडलेल्या वासरांची तोंडे चिकट...
मुंबई हवामान अपडेट: आज हलक्याशा सरींसह अंशतः ढगाळ वातावरण; मान्सूनचं पाऊल शहराकडे!
मुंबई, १० जून २०२५: मुंबईकरांनी आज अंशतः ढगाळ आकाश आणि हलक्याशा पावसाच्या सरींसाठी सज्ज राहावे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शहर आणि उपनगरांमध्ये आज दिवसभर आकाश ढगाळ राहणार असून, काही भागांत हलकासा पाऊस किंवा विजेच्या कडकडाटासह सरी येण्याची शक्यता आहे. शहरातील आर्द्रता वाढलेली असून वातावरण उष्ण व दमट राहणार आहे. पावसाच्या हलक्याशा सरी काही भागांमध्ये तुरळक स्वरूपात येतील, त्यामुळे...
फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री! महायुतीच्या विजयाचा सुवर्णकाळ सुरू.
राजकीय इतिहासात नवीन पर्व; देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदासाठी तिसरा कार्यकाळ सुरू! महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड! देवेंद्र फडणवीस 5 डिसेंबर 2024 रोजी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. भाजपच्या या ज्येष्ठ नेत्याने महायुतीच्या प्रचंड विजयासह आपल्या राजकीय कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. घटनाक्रमाचा सविस्तर आढावा: महायुतीचा प्रचंड विजय: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीने...
साताराचे वीर सुपुत्र अमर पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली; “भारत माता की जय, अमर पवार अमर रहे” च्या घोषणांमध्ये वीर जवानाला अखेरचा निरोप.
नक्षलवाद्यांशी चकमकीत शहीद झालेल्या अमर पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी सारा सातारासह खंडाळा तालुका दुःखात सातारा : खंडाळा तालुक्यातील बावडा गावचे रहिवासी, शहीद जवान अमर पवार यांना सोमवारी भारत माता की जयच्या गगनभेदी घोषणांमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. "अमर पवार अमर रहे" या घोषणांनी वातावरण भारावले होते. शहीद पवार यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मूळगावी आणल्यानंतर, त्यांच्या दुःखी कुटुंबीयांची हृदयद्रावक अवस्था पाहून उपस्थित...
जागतिक जल दिन: पाणी वाचवण्याची शपथ, टिकाऊ विकासासाठी नवा संकल्प!
मुंबई, २२ मार्च: संपूर्ण जगभर २२ मार्च रोजी 'जागतिक जल दिन' साजरा केला जातो. वाढत्या पाणीटंचाईच्या समस्येला तोंड देण्यासाठी आणि जलसंधारणाच्या दिशेने प्रभावी पावले उचलण्यासाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. यंदाचा जल दिन ‘पाण्याचे संवर्धन आणि टिकाऊ विकास’ या संकल्पनेवर आधारित असून, पर्यावरण संरक्षक, सरकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येत पाणी बचतीसाठी विविध उपक्रम राबवण्याची शपथ घेतली. पाणी वाचवण्याची...
“वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा!” पुणे पोलिस, वनविभाग आणि वृक्षाथॉन फाऊंडेशन यांच्यातर्फे ‘वृक्षाथॉन मॅरेथॉन २०२५’ चे भव्य आयोजन | १०,०००+ धावपटूंनी निसर्ग संवर्धनासाठी धाव घ्यायची तयारी
पुणे | जगभर साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाचे (World Environment Day) औचित्य साधून पुणे पोलीस, वन विभाग पुणे व वृक्षाथॉन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वृक्षाथॉन मॅरेथॉन २०२५’ या भव्य आणि जनजागृतीपर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन दिनांक १ जून २०२५ रोजी करण्यात आले आहे. ही स्पर्धा पुणे शहराच्या हिरवळ वाढवण्यासोबतच नागरिकांमध्ये वृक्ष लागवड आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल...
श्री म्हसोबा महाराजांचा पारंपरिक उत्सव भक्तिभावात पार; अखिल दत्तवाडी परिसरात उत्साहाचे वातावरण
पुणे, दत्तवाडी – अखिल दत्तवाडीचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराजांचा पारंपरिक उत्सव यंदाही नेहमीप्रमाणे भक्तीभावाने आणि मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. धार्मिक परंपरेनुसार, पवित्र वातावरणात या उत्सवाला सुरुवात झाली असून, संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. सकाळी लवकर श्री म्हसोबाऱ्याच्या मंगलदर्शनाने आणि मंगलारतीने उत्सवाला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली. श्रींच्या पवित्र चरणी वंदन करून, सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती,...











