Breaking News

Home Breaking News Page 306

शिरगांव पोलिसांचा दारूभट्टी बनवणाऱ्या अड्ड्यावर छापा मारून कारवाई

पुणे,दि. शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पावना नदीच्या काठावर सुरू असलेल्या दारूभट्टी बनवणाऱ्या अड्ड्यावर शिरगाव पोलिसांनी छापा यामध्ये नऊ लाख बाष्ठ हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार शुभम राजगुरे यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आरोपी शिरगाव या गावच्या हद्दीमध्ये पवना नदीच्या कडेला मोकळ्या जमिनीमध्ये...

पुण्यात रत्नागिरी हापूसची आंब्याची पेटी दाखल, एका आंब्याचा दर किती जाणून घ्या ??

पुणे,दि.१८:- पुणे बाजारात गुरुवारी रत्नागिरी हापूस दाखल झाला. यापूर्वी पुण्यातील बाजारात देवगड हापूस आला होता. आता पुणे बाजार समितीमधील गुलटेकडी मार्केटमध्ये यंदाच्या हंगामातील रत्नागिरी हापूस आंब्याची पहिली पेटी विकली गेली. ही पेटी बोली लावून विकल्यामुळे तिला सर्वोच्च दर मिळाला. पहिल्या मानाचा आंब्याच्या पेटीला 21 हजार रुपये किंमत मिळाली आहे. म्हणजेच एका आंब्याची किंमत 440 रुपये आहे. एक महिना आधीच आंब्याची पहिली...

हडपसर परिसरात दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, पुणे पोलीस आयुक्तांची कारवाई…….

आरोपी ओंकार उभे याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी ओंकार उभे याला एमपीडीए कायद्यांतर्गत नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.खुनाचा प्रयत्न, अपहरण, बलात्कार असे गंभीर गुन्हे करुन हडपसर परिसरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारावर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी...

ऑनलाइन वेश्याव्यवसाय करणाऱ्या राजस्थान मधील अभिनेत्रीसह दोन परदेशी तरुणी वर पुणे शहर सामाजिक सुरक्षा पोलिसांची बेधक कारवाई

पुणे शहरातील विमानगर येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत राजस्थानी अभिनेत्रीसह उझबेकिस्तानमधील दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी दलाल इरफान उर्फ राहुल मदन उर्फ मदन सन्यासी व रोहित यांच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये विमाननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानगर भागातील एका हॉटेलमध्ये...

ज्या भागात लहानाचा मोठा झाला, आणि ज्या ठिकाणी शरद मोहोळ चा खुनाचा कट रचित दहशत करून वर्चस्व गजविण्याचं ठिकाणीच पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड विठ्ठल शेलार ची धिंड काढली…….

विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील मुठा गावापासून ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या उरवडे या गावचा मुळचा रहिवासी आहे. विठ्ठल शेलार याच्याविरुद्ध खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे गंभीर गुन्हे होते. त्याच्यावर मोक्का कारवाई केली होती. त्यातून जामीन मिळाल्यावर २०१७ मध्ये त्याने तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट व भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय भेगडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याला मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांची भारतीय जनता युवा मोर्चाची जबाबदारी देण्यात आली होती.गॅगस्टर शरद मोहोळ याचा खून प्रकरणात अटक करण्यात आलेला गुंड विठ्ठल शेलार हा ज्या भागात दहशत माजवत होता, त्याच भागात त्याच्या हातात बेड्या घालून पोलिसांनी धिंड काढली.शरद मोहोळ खूनतील दुसरा मुख्य आरोपी असलेल्या विठ्ठल शेलार याच्या हातात बेड्या घालून दोन बाजूने दोन पोलिसांनी खांद्यामधून दोरीने आवळून त्याला रस्त्याच्या कडेने चालवत नेले जात होते. विठ्ठल शेलार हा गुमान खाली मान घालून पोलिस सांगतील तसा जात होता. वाकड येथील कावेरी नगर परिसरातील पोलिसांनी त्याला फिरविला.शरद मोहोळ खून प्रकरणात त्याला अटक केल्यानंतर आता पोलीस त्याची पाळेमुळे खणून काढू लागली आहेत. त्यातून पोलिसांनी विठ्ठल शेलारची बुलेटप्रुफ स्कॉपिओ गाडी जप्त केली आहे. शेलार याने ती पुनावळे येथील फार्म हाऊसवर लपवून ठेवली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर ते शोध घेत होते. त्यावेळी शेलार याच्या साथीदारांनी ती गाडी इतरत्र हलविण्याचा प्रयत्न सुरु केला. ते गाडी घेऊन जात असताना पोलीस आपल्या मागावर असल्याचे त्याच्या साथीदारांना समजल्यावर त्यांनी ही गाडी रस्त्यात सोडून पळ काढला. पोलिसांनी ही गाडी जप्त केली आहे. शरद मोहोळ प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी ६ महागड्या गाड्या जप्त केल्या आहेत.ज्या भागात लहानाचा मोठा झाला, त्याच राहत्या घराच्या परिसरातून पोलिसांनी त्यांची धिंड काढली आहे. वाकड भागात धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील मुठा गावापासून ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या उरवडे या गावचा मुळचा रहिवासी आहे. विठ्ठल शेलार याच्याविरुद्ध खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे गंभीर गुन्हे होते. त्याच्यावर मोक्का कारवाई केली होती. त्यातून जामीन मिळाल्यावर २०१७ मध्ये त्याने तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट व भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय भेगडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याला मुळशी, भोर, वेल्हा या...

जागतिक क्रमवारीत असलेली आरती पाटील ह्या बॅडमिंटन खेळाडूचा ‘पुनीत बालन ग्रुप’शी करारबद्ध;…….

आरती पाटील ही एक भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडू असून ती सध्या महिला एकेरी SU5 साठी पॅरा-बॅडमिंटन जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर आहे. कोल्हापुर जिल्हयातील उजगावात जन्मलेल्या आरतीने २००८ मध्ये धावपटू म्हणून मैदानावर प्रवेश केला तेंव्हाच २००९ मध्ये तिने रॅकेट उचलण्याचा निर्णय घेतला आणि तेंव्हापासून बॅडमिंटनपटू म्हणून तिच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पुढच्याच वर्षी तिने राष्ट्रीय स्तरावर खेळायला सुरुवात केली. तथापि;...

*पुणे शहरा मधील १७ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत विविध पोलीस स्टेशन ला बदल्या….*

*पुणे शहरा मधील १७ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत विविध पोलीस स्टेशन ला बदल्या.. पुणे शहर हद्दीतील १७ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुणे पोलिस आयुक्तालयातील आस्थापना मंडळाची बैठक घेत बुधवारी रात्री उशिरा बदल्यांचे आदेश दिले आहेत. यापूर्वी १५ जानेवारी रोजी वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या...

*रायगड जिल्ह्यात पोलीस यंत्रणे कढून मोठ्या   प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.* 1500 किलो जिवंत जिलेटीन आणि 70 किलो डेटोनेटर हस्तगत करण्यात आले आहेत. माणगाव पोलीसांकडून ही धडक कारवाई करण्यात आली आहे. 31 डिसेंबर आणि नव वर्षाच्या आधी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिलेटीन आणि डेटोनेटरची बेकायदेशीर वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला आहे. या कारवाई दरम्यान...

इच्छुक जोडप्यांसाठी येत्या सोमवारपासून शुभमंगल मुहूर्त………

दिवाळीनंतर वेध लागतात ते तुळशीचे लग्नाचे, 24 नोव्हेंबर म्हणजे शुक्रवार पासून तुळशी विवाह ला सुरवात होत असून 27 नोव्हेंबर पर्यंत करण्याची परंपरा असलेल्यानी आपल्या सोयीनी करावे. त्यानंतर तुळशी विवाह होताच सनई चौघडे वाजत गाजत इच्छुक जोडपं्यांचे लग्नासराई साठी प्रारंभ सुरु होईल. चातुर्मास समाप्तीनंतर लग्नाचे मुहूर्त सुरु होणार आहेत ते जुलै 2024 पर्यंत तिथी प्रमाणे करता येईल. यंदाच्या अधिक महिन्यामुळे...

*भारताने पहिल्या टी -ट्वेंटी सामनात बेधडक कामागिरी केल्यामुळे दिलासादायक सुरवात……..*

विशाखापट्टणम येथे 23 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी ट्वेंटी सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव ह्याची बेधडक खेळी आणि त्याच्या सोबत मोलाचे योगदान देणारे ईशान किशन आणि रिंकू सिंग ह्यांनी साथ देत विजयाच्या वाटेत धावा करत निर्णायक योगदान दिले. ह्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत जॉश इंग्लिसने पन्नास चेंडूत एकशे दहा धावांची तडफदार खेळी करत भारता पुढे 208 धावांचे...

Copyright ©