Breaking News

Home Breaking News Page 270

पुण्यातील मॉडर्न कॉलेजवर वादाचा भोवरा! दलित विद्यार्थ्याची लंडनमधील नोकरी गेल्याचा दावा — प्राचार्यांचे उत्तर, प्रकाश आंबेडकरांचा संताप!

0

पुणे : शहरातील प्रतिष्ठित मॉडर्न आर्ट्स, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेज, शिवाजीनगर हे सध्या एका गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. माजी विद्यार्थी प्रेम बिऱ्हाडे याने केलेल्या आरोपानंतर या प्रकरणाने महाराष्ट्रभर चर्चा रंगवली आहे. बिऱ्हाडे याचा दावा आहे की, कॉलेज प्रशासनाने जातीय भेदभावामुळे त्याच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी (Verification) न केल्याने त्याला लंडनमधील हीथ्रो एअरपोर्टवरील मोठी नोकरी गमवावी लागली. हा दावा सोशल मीडियावर...

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा घेतला आढावा, गणेशोत्सव व पूरस्थितीवर सज्जतेचे निर्देश

0

पिंपरी: आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित संपर्क व जलद प्रतिसादासाठी अग्निशमन विभागाचा नियंत्रण कक्ष नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक सक्षम केला जात आहे. हे नवीन तंत्रज्ञान कसे वापरावे, याचे प्रशिक्षण नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना द्या. नागरिकांकडून आपत्तीबाबत मिळणाऱ्या माहितीचे व्यवस्थित संकलन केले जात आहे का, याची वेळोवेळी खात्री करा, असे निर्देश पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिले. आपत्ती काळात अग्निशमन...

२४ तासांत दरोडा उघड! मांजरीतील ‘महावीर ज्वेलर्स’ दरोड्यात ३ आरोपी अटकेत, ३ विधीसंघर्षीत बालक ताब्यात; लाखोंचे दागिने हस्तगत

0

पुणे — पुणे शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे शहर गुन्हे शाखेने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. मांजरी येथील महावीर ज्वेलर्स या सराफ दुकानात झालेला थरारक दरोडा अवघ्या २४ तासांत उघडकीस आणत गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२, युनिट-५ व युनिट-६ यांनी ३ आरोपींना अटक केली असून ३ विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर...

खंडणी विरोधी पथकाची कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त

0

पुणे, दि. २६ फेब्रुवारी २०२६ : Pune Police यांच्या गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथक–१ ने सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त करत मोठी कारवाई केली आहे. विना परवाना शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीविरुद्ध आर्म अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्त माहितीवरून कारवाई खंडणी विरोधी पथक–१ चे अधिकारी व कर्मचारी पुणे शहरात रेकॉर्डवरील फरारी व तडीपार आरोपींचा शोध घेत पेट्रोलिंग करत...

पिंचीच्या मंगळागौर स्नेहमेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; परंपरा, एकजूट आणि स्त्रीशक्तीचा भव्य उत्सव!

0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील महिलांसाठी एक खास आणि संस्मरणीय ठरलेला ‘पिंची’ समूहाचा मंगळागौर व नागपंचमी स्नेहमेळावा पारंपरिक उत्साहात आणि महिलांच्या उस्फूर्त सहभागात नुकताच पार पडला. समाजमाध्यमांपासून परिसरातील मैदानांपर्यंत या कार्यक्रमाची रंगत सर्वत्र पाहायला मिळाली. महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक जतन आणि आपुलकीने भरलेल्या या सोहळ्यात हजारो महिलांनी सहभाग घेत महिलांचा जल्लोष अनुभवला. या विशेष कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती मा. नीलम गोऱ्हे आणि...

मुख्य बातमी : नागालँड विद्यापीठाच्या ८व्या दीक्षांत समारंभाला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची उपस्थिती; विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा

0

भारताचे उपराष्ट्रपती C. P. Radhakrishnan यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच Nagaland राज्याला भेट दिली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी Nagaland University च्या लुमामी परिसरात आयोजित ८व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. या कार्यक्रमात पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. या प्रसंगी उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, देशाच्या विकासात तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षण,...

भोसरीत धक्कादायक उघड! अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेला ATS कडून अटक – व्हिसाची मुदत संपूनही राहत होती पुण्यात

0

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) भोसरी परिसरात एक मोठी कारवाई करत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेचा पर्दाफाश केला आहे.ही महिला व्हिसाची मुदत संपूनही गेल्या काही वर्षांपासून भोसरी परिसरात राहत होती, आणि स्थानिक नागरिकांमध्ये पूर्णपणे मिसळून गेली होती. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. आरोपी महिला कोण? फातिमा अमजद अख्तर (वय ३५) असे या महिलेचे नाव आहे.ती गेल्या...

अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत सुमारे दोन कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त

0

पुणे : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली "सण महाराष्ट्राचा-संकल्प अन्न सुरक्षिततेचा" या अभियानाअंतर्गत सार्वजनिक आरोग्य व जनहित लक्षात घेता विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या विशेष मोहीमेत १ कोटी ९७ लाख ९३ हजार ४२ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत ३५३ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून १९६ आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली...

विवाहाचा पहिला वाढदिवस सेवेला अर्पण; ‘मंगल सेवा’ उपक्रमातून दरवर्षी ५०० दिव्यांग नववधूंना आर्थिक आधार

0

पुणे :जीत आणि दिवा या दांपत्याने त्यांच्या वैवाहिक आयुष्याचा पहिला वाढदिवस अतिशय वेगळ्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा करत समाजासमोर सेवाभावाचे आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. आजच्या दिवशीच गेल्या वर्षी त्यांनी संसारासोबत समाजसेवेचा संकल्प करत ‘मंगल सेवा’ हा उपक्रम सुरू केला होता, ज्याअंतर्गत दरवर्षी ५०० नवविवाहित दिव्यांग बहिणींना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे व्रत त्यांनी घेतले आहे. या उपक्रमामुळे...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भगवान श्री चक्रधर स्वामींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

0

मुंबई : परब्रह्म कलियुग अवतारी, संतश्रेष्ठ भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार, २५ ऑगस्ट २०२५) वर्षा शासकीय निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. सकाळी ९.५५ वाजता आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री उपस्थित राहून त्यांनी चक्रधर स्वामींच्या जीवनकार्याचे स्मरण केले. या प्रसंगी फडणवीस यांनी सांगितले की, "श्री चक्रधर स्वामींनी समाजातील सर्व स्तरातील...

Copyright ©