Breaking News

Home Breaking News Page 15

खंडणी विरोधी पथक-२ कडून देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतुस जप्त

0

पुणे : पुणे शहरात खंडणी विरोधी पथक-२ आणि गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. २६ एप्रिल २०२५ रोजी खंडणी विरोधी पथक-२ कडील पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे आणि पवन भोसले यांना गुप्त माहिती मिळाली की, गणेश आप्पा मकवाने, वय २४ वर्षे, रा. गोसावी वस्ती, ओम साई जिम शेजारी, वडगाव बु, सिंहगडरोड पुणे याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल आहे आणि तो...

कात्रज येथील जमिनीच्या वादातून तरुणाचा निर्घृण खून; २४ तासांत आरोपींना मोहोळ, सोलापूर येथून अटक

0

पुणे | २६ एप्रिल २०२५ :- कात्रज परिसरात जमिनीच्या वादातून झालेल्या निर्घृण खुनानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, आंबेगाव पोलिसांनी तातडीने हालचाली करत केवळ २४ तासांत आरोपींना मोहोळ, सोलापूर येथून जेरबंद करून मोठे यश मिळवले आहे. ही कारवाई पुणे शहर पोलिस दलाच्या कार्यक्षमतेचे आणखी एक उदाहरण ठरली आहे. पहाटेच्या अंधारात घडली क्रूर घटना दि. २० एप्रिल २०२५ रोजी पहाटे ३:४५...

PM Modi congratulates Team India for winning T20 World Cup

0

Our team brings the T20 World Cup home in STYLE! We are proud of the Indian Cricket Team. This match was HISTORIC. Prime Minister Speech: Mr. Narendra Modi (@narendramodi)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले जगद्गुरु दत्त चिले महाराजांचे दर्शन; कोल्हापूरमध्ये भव्य स्वागत-सत्कार!

0

कोल्हापूर :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पैजारवाडी, कोल्हापूर येथील जगद्गुरु दत्त चिले महाराज मंदिरात भक्तिभावाने दर्शन घेतले व आशीर्वाद प्राप्त केले. या पवित्र दर्शनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापूरमधील विविध कार्यक्रर्यांमध्ये सहभाग घेतला. आज संध्याकाळी ७.३५ वाजता कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यालयास भेट दिली. या वेळी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या आगमनानंतर भाजपा महिला...

मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार एन्ट्री! पुढील ५ दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, चाकरमान्यांची तारांबळ

0

मुंबई | मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपली! आज सकाळपासूनच मुंबई शहर आणि उपनगरात रिमझिम पावसाने हजेरी लावली असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. हवामान खात्याचा पाऊसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पुढील काही तासांमध्ये कोसळणार आहे. यासोबतच वादळी वाऱ्यांचा इशाराही दिला असून,...

कोकण खेड युवाशक्तीचा सातवा वर्धापन दिन उत्साहात! 20 एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबीर, हळदीकुंकू, लकी ड्रॉ आणि सांस्कृतिक मेळावा!

0

पिंपरी – सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करणारी कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्था आपल्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त एक प्रेरणादायी उपक्रम घेऊन येत आहे. रविवार, दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी संस्था एक भव्य रक्तदान शिबीर, हळदीकुंकू, लकी ड्रॉ आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन करणार असून या कार्यक्रमात हजारो कोकणवासीय सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाबाबत माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष संदिप साळुंखे यांनी सांगितले...

गोरेगावात शिवसेनेच्या बैठकीत ऊर्जा, संवाद आणि दृढनिश्चयाचा जलवा – संजय निरुपम व संजय मोरेंच्या पुढाकारातून स्थानिक प्रश्नांना नवी दिशा!

0

मुंबई | गोरेगाव: शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांच्या पुढाकाराने आयोजित पक्षाच्या बैठकीस गोरेगावमध्ये मोठा उत्साह लाभला. या वेळी संजय निरुपम आणि प्रा. संजय मोरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधत स्थानिक प्रश्न आणि युवा विकासाच्या योजना मांडल्या. त्यांनी दिलेली आश्वासने आणि घेतलेले पुढाकार यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. "संजय" दुहेरी जोडीने केलेले कार्य उल्लेखनीय – शिवसेनेच्या लोकशाही समितीला बळ या बैठकीत संजय...

आळंदीत वाद्यांचा गजर, रांगोळीच्या पायघड्या; माउलींच्या पालखीचे स्वगृही आगमन सोहळा भव्यदिव्य पद्धतीने संपन्न

0

पंढरपूरातील आषाढी वारीचे यशस्वी समारोपानंतर संत श्री ज्ञानेश्वर माउलींची पालखी आळंदीत पुन्हा एकदा वाद्यवृंदाच्या गजरात आणि भक्तांच्या जल्लोषात स्वगृही परतली. आळंदी नगरीने फुलांच्या उधळणीत आणि रांगोळीच्या पायघड्यांनी पालखीचे जंगी स्वागत केले. शेकडो वारकरी टाळ-मृदुंगाच्या निनादात ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ च्या गजरात सहभागी झाले होते. पालखीच्या मार्गावर भक्तांनी घरासमोर रांगोळ्या रेखाटल्या होत्या तर काही ठिकाणी फुलांची आरास सजवण्यात आली होती. वातावरण भक्तिमय...

पुण्यात भोंदू बाबा ‘प्रसाद तामदार’चा खळबळजनक प्रकार उघड – श्रद्धेच्या नावाखाली तांत्रिक फसवणूक!

0

पुणे |  “तुमच्यावर ग्रहदोष आहे, तुमचं नशीब मी उजळवू शकतो,” अशी भुरळ घालून भक्तांची मानसिक, आर्थिक आणि तांत्रिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबा प्रसाद तामदार याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बावधन पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करत तामदारने अनेक भक्तांची गुप्त माहिती चोरली आणि त्यांचा मानसिक छळ केला, हे प्राथमिक तपासात निष्पन्न झालं...

गडचिरोलीतील माओवाद्यांवर भीतीचा धाक निर्माण करणारे रियल हिरो मा. API सदाशिव देशमुख सरांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान

0

गडचिरोली | १० जून २०२५माओवाद्यांच्या अड्ड्यावर थेट धडक देऊन अनेक निरपराधांचे प्राण वाचवणारे, स्वतःचा जीव धोक्यात घालून गडचिरोली जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करणारे, आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजात प्रेरणास्त्रोत ठरलेले मा. API सदाशिव देशमुख सर यांचा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. शौर्याचा इतिहास: देशमुख सरांनी आजवर १५ माओवाद्यांचा एन्काउंटर, ११ जणांना आत्मसमर्पण, तर ५ माओवादी दहशतवाद्यांना शस्त्रासह अटक करून...

Copyright ©