Breaking News
वाशी, नवी मुंबईत शिवसेना युवा सेनेच्या ‘विजय संवाद मेळावा’ला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद
वाशी, नवी मुंबई | नवी मुंबईतील वाशी येथे आज पार पडलेल्या शिवसेना युवा सेनेच्या 'विजय संवाद मेळावा' या भव्य आयोजनास उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात तरुणांनी दाखवलेला उत्साह, आत्मविश्वास आणि पक्षनिष्ठा पाहता नवी मुंबईतील तरुण पिढी शिवसेनेच्या विचाराशी निष्ठावान असून संघटना बळकट करण्याची ताकद त्यांच्या अंगी असल्याचे स्पष्ट झाले. मार्गदर्शनात ठाम मुद्दे मांडले गेले या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पुढील...
म्यानमारमध्ये विनाशकारी भूकंप! हजारो मृत्यूंची भीती, संपूर्ण देशात आपत्कालीन स्थिती जाहीर
नायपीडॉ, म्यानमार | २९ मार्च २०२५ (IST ७:५६) – म्यानमारमध्ये आज सकाळी भीषण भूकंप झाला असून, यूनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) च्या अहवालानुसार या भूकंपाने संपूर्ण देशात मोठा विध्वंस घडवला आहे. हजारो नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर असंख्य जण जखमी असून, अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. भूकंपामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाकडून मदतकार्य वेगाने सुरू...
श्रीतुळजाभवानी मंदिराच्या विकासाला गती; नवरात्रौत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजनाची घोषणा!
धाराशिव (१७ जून): महाराष्ट्रातील श्रद्धास्थान असलेल्या श्रीतुळजाभवानी मंदिराच्या विकासासाठी १,८६५ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी तुळजापूर विकास प्रकल्प हाती घेण्यात आला असून, याचे भूमिपूजन येत्या नवरात्रौत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. ही माहिती परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिली. या बैठकीस आमदार कैलास...
गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई
पुणे शहरातील अवैध शस्त्रधारणा रोखण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली आहे. पोलिसांनी गुप्त बातमीच्या आधारे एका तरुणाकडून गावठी बनावटीचा कट्टा हस्तगत करत त्याला अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात काही प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींना चपराक बसली आहे. दि. २६ मे २०२५ रोजी, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार महेश बारवकर आणि मंगेश पवार हे हद्दीत...
इच्छुक जोडप्यांसाठी येत्या सोमवारपासून शुभमंगल मुहूर्त………
दिवाळीनंतर वेध लागतात ते तुळशीचे लग्नाचे, 24 नोव्हेंबर म्हणजे शुक्रवार पासून तुळशी विवाह ला सुरवात होत असून 27 नोव्हेंबर पर्यंत करण्याची परंपरा असलेल्यानी आपल्या सोयीनी करावे. त्यानंतर तुळशी विवाह होताच सनई चौघडे वाजत गाजत इच्छुक जोडपं्यांचे लग्नासराई साठी प्रारंभ सुरु होईल. चातुर्मास समाप्तीनंतर लग्नाचे मुहूर्त सुरु होणार आहेत ते जुलै 2024 पर्यंत तिथी प्रमाणे करता येईल. यंदाच्या अधिक महिन्यामुळे...
पुणे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर ट्रॅफिक व्यवस्थेत बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. – पोलीस विभागाचे आवाहन.
पुणे, दि. १२ नोव्हेंबर २०२४ – पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुणे दौऱ्यातील महत्त्वाची रॅली स्पी कॉलेज मैदानावर होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि त्यांच्या सहयोग्यांना पाठिंबा देण्यासाठी आयोजित या रॅलीसाठी पुणे शहरातील ट्रॅफिक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. हे बदल गर्दी टाळण्यासाठी, ट्रॅफिक नियंत्रित ठेवण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुणे पोलीस विभागाने लागू केले आहेत. मुख्य मार्गावर बंदी आणि...
व्यापाऱ्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश – गुन्हे शाखेच्या युनिट-४ ची मोठी कारवाई!
पुणे शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने धडक कारवाई केली जात असून, युनिट-४ गुन्हे शाखेच्या पथकाने व्यापाऱ्याच्या कुटुंबाला धमकावून खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास करताना, पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या आरोपींना विश्रांतवाडी परिसरात अटक केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १४,४२,०७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्ह्याची पार्श्वभूमी येरवडा पोलीस...
आशा भोसले आणि नात झनाई भोसले एका खास कार्यक्रमात एकत्र दिसल्या; तीन पिढ्यांचा सुरेल वारसा पुन्हा चर्चेत
मुंबई – सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले आपल्या सौंदर्य, सौजन्य आणि स्वरांनी जगभर गाजलेल्या आहेत. अलीकडेच त्या त्यांच्या गुणी नात झनाई भोसले हिच्यासोबत एका खास कार्यक्रमात उपस्थित होत्या. या दोघींनी एकत्रितपणे कार्यक्रमात उपस्थिती लावल्याने उपस्थितांचे लक्ष वेधले आणि माध्यमांमध्येही हे दृश्य चर्चेचा विषय ठरले. झनाई भोसले – गायनात नव्या पिढीचा चेहरा: झनाई भोसले ही स्वतः एक उदयोन्मुख गायिका आणि परफॉर्मर आहे. ती...
उत्तमनगर पोलीसांची द्रुत कारवाई! ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या खुनातील आरोपीला ४८ तासांत अटक; मैत्रीणसह दोघे गजाआड
पुणे शहरातील उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या कार्यकुशलतेने एक धक्कादायक खून केवळ ४८ तासांत उघडकीस आणत आरोपीस जेरबंद केले आहे. ७४ वर्षीय नारायण पांडुरंग मानकर यांचा अमानुष खून करुन त्यांच्यावरचे सोन्याचे दागिने चोरून पळ काढणाऱ्या सतिश विठ्ठल खडके (वय ३६, रा. सांगरून, ता. हवेली, पुणे) यास त्याच्या मैत्रिणीच्या मदतीने पोलिसांनी आंबुडा (ता. खामगाव, जि. बुलढाणा) येथून अटक केली आहे. घटना तपशील:नारायण मानकर...
“पुणे वाहतूक पोलीस अॅकेडमी”च्या प्रशिक्षण सत्राने घेतली अभूतपूर्व भरारी; १००% अधिकारी आणि अंमलदार प्रशिक्षित!”
पुणे: पुणे शहर वाहतूक पोलीस दलाच्या क्षमतेत लक्षणीय वाढ घडवून आणण्यासाठी "पुणे वाहतूक पोलीस अॅकेडमी" ही संकल्पना यशस्वीरित्या प्रत्यक्षात आणण्यात आली आहे. मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या कल्पनेतून आणि मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग), पुणे शहर, श्री मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ ते १० मे २०२५ या कालावधीत तब्बल १८ प्रशिक्षण सत्रांचे आयोजन...















