प्राध्यापक नामदेवराव जाधव ह्यांनी महाराष्ट्राचे केंद्र बिंदू, मातबगार अभ्यासू राजकारणी शरद पवार ह्यांच्यावर...

पुणे येथे शुक्रवारी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था कार्यक्रमासाठी नामदेवराव जाधव येणार होते, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाधव ह्यांनी शरद पवार ह्यांच्यावर आरोप केले...

पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार ह्यांनी विद्यापीठासाठी नव्या पद्धतीच्या कार्यप्रणाली राबवणार असे विधान करून...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शनिवारी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना ह्यांच्यासोबत समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रम साठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश...

राष्ट्रपतींकडे उद्धव ठाकरे (शिवसेना गटाची ) मराठा आणि धनगर आरक्षणाबाबत मागणी……

नवी दिल्ली येथे महाराष्ट्रतील मराठा आणि धनगर समाजातील आरक्षण देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी, ह्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याचे निर्देश...

थंडी , ताप, खोकला आणि वायरल इन्फेकशन चे रुग्ण वाढले.

संपूर्ण शहर आणि जिल्ह्यात सध्या रुग्णांची संख्या वाढत चाली आहे परंतु फार भीतीचे कारण नाही, योग्य तो पौष्टीक आहार आणि विहार गरजेचा आहे. कडाक्याची...

पुणे पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार ह्यांच्याकढून एमपीडीएची अंतर्गत अट्टल गुन्हेगारा वर पंचावन...

सदरचे खडक पोलीस स्टेशन हदीतील अट्टल गुन्हेगार, दहशत निर्माण करणारा अरॊपी नजीर सलीम शेख (वय - 29 वर्ष रा - कशीवाडी, भवानी पेठ, हनुमान...

ड्रग्स माफिया ललित पाटील ह्याला पलायन होण्यात कसूरवार पुणे पोलीस दलातील दोन पोलीसांना आटक...

ससून हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असताना ड्रग्स रॅकेट चा मोहरक्या ललित पाटील पोलीसना हातावर तुरी देऊन पलायन करून गेला असता त्या वेळी कर्तव्यदक्ष मुख्यालयातील...

पनवेल तालुका ठाण्यांतील पोलिस करतात काय? लायसन्स च्या नावाखाली बेकायदा धंद्यांविरोधात सक्रिय पणे...

सदर पनवेल तालुका पोलीस स्टेशन हदीतील नावाजलेल्या कोण गाव येथील नाईट रायडर, नटराज ह्या लेडीस डान्स बार मध्ये अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट, नियम धाब्यावर ठेऊन...

दुसऱ्याच्या जातीचा द्वेष करणं हे राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात सुरू झालं – राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे शहराच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.या बैठकीनंतर प्रसार माध्यमाशी संवाद साधत असताना...

शिक्षणाचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यात गेल्या काही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली...

शिक्षणाचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यात गेल्या काही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे. पुण्याचा आणि पुण्यालगत असलेल्या पिंपरी चिंचवडचा गेल्या काही वर्षात...

माताबगार राजकारणी महाराष्ट्र चे केंद्रबिंधू शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांची...

दरम्यान, 02 जुलै 2023 रोजी राज्याचा राजकारणात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवार शरद पवारांना सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. सत्तेत सामील...