“नीरज चोप्राने केली ९० मीटरच्या पलीकडची झेप!” डोहा डायमंड लीगमध्ये ९०.२३ मीटर भालाफेक करत...
डोहा | भारताचा सुवर्णवीर आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा याने अखेर भालाफेकीतील ९० मीटरचा टप्पा पार करत नवा इतिहास रचला आहे. डोहा येथे झालेल्या डायमंड...
“सस्पेंड करा असं मी म्हणणार नाही, कारण मी स्वतः करून चुकलोय!” – सरकारी यंत्रणांच्या...
एका सामान्य नागरिकाने सोशल मिडियावर व्यक्त केलेली भावना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. “असे अधिकारी व कर्मचारी सस्पेंड केले पाहिजे, असं मी नाही म्हणणार...
कार्ला लेणी येथे २५६९ व्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘महाबुद्धवंदना’ भव्य आणि भाविकांच्या उपस्थितीत संपन्न –...
मावळ, पुणे – बुद्ध पौर्णिमेच्या पावन दिवशी कार्ला लेणी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दिव्य अशा ‘महाबुद्धवंदना’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २५६९ व्या बुद्ध...
“वयस्कांचा सन्मान आणि संवेदना हाच आपल्या संस्कृतीचा आधार” – मुख्यमंत्री फडणवीस यांचे भावनिक प्रतिपादन,...
रत्नागिरी :- भारतीय समाजातील पारंपरिक कौटुंबिक मूल्यांचा परिपाठ अधोगतीला लागल्याने वृद्ध नागरिकांसाठी सुरक्षित, सुसज्ज आणि स्नेहपूर्ण वातावरणाची गरज अधिक तीव्र झाली आहे. अशा काळात...
‘देशप्रेमाची झलक’ – फडणवीसांचा टर्कीचे सफरचंद बहिष्कार करणाऱ्या पुणे व्यापाऱ्यांना पाठिंबा, पाकिस्तानकडून धमकी मिळाल्याचा...
पुणे :- टर्कीने पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिल्यानंतर भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील आडत व्यापाऱ्यांनी टर्कीहून सफरचंद व सुकामेवा आयात बंद करण्याचा निर्णय...
पुणेकरांच्या खिशाला मोठा फटका! PMPML बसच्या तिकिटात तब्बल दुप्पट वाढ – नवीन दर, टप्प्यांची...
पुणे :- पुणे व पिंपरी-चिंचवडमधील लाखो प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) ने तब्बल ११ वर्षांनंतर बसच्या तिकिट दरात...
पुणेतील आयात-निर्यात व्यावसायिकाची 2.82 कोटींची फसवणूक; गहुणजेतील फ्लॅटवर बनावट दस्तऐवजांच्या आधारे घेतले कर्ज.
पुणे, १५ मे २०२५ : काळेपाडळ पोलिसांनी एका ७४ वर्षीय आयात-निर्यात व्यावसायिकाच्या फिर्यादीनंतर एक गंभीर फसवणूक प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. फिर्यादी अशोक नोपानी...
गँगस्टर गजा मर्नेच्या ‘बिर्याणी स्वागत’ प्रकरणात पाच पोलिस निलंबित; पुणे पोलिसांचा मोठा कारवाईचा निर्णय,
पुणे :गुन्हेगारी जगतातील कुख्यात गँगस्टर गजानन ऊर्फ गजा मर्ने याला कारागृहांतून दुसऱ्या ठिकाणी हलवताना बिर्याणी पुरवण्याच्या प्रकारावरून पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या...
पुणे-मुंबई महामार्गावर शासकीय पोलिस अडथळ्यावर धडक देऊन हेड कॉन्स्टेबलला चिरडले; ट्रक चालक व सहाय्यक...
पुणे : मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वडगाव फाट्याजवळ मंगळवारी रात्री एका बेफाम ट्रक चालकाने अडथळा लावलेल्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या पोलिस हेड कॉन्स्टेबलला...
फुरसुंगी हत्या प्रकरणातील आरोपी लातूरमधून जेरबंद — गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी यशस्वी कामगिरी!
फुरसुंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने पुणे शहर हादरले होते. मृताच्या डोक्याला आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापती झाल्याचे आढळून आले होते....











