Home Breaking News कार्ला लेणी येथे २५६९ व्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘महाबुद्धवंदना’ भव्य आणि भाविकांच्या उपस्थितीत...
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे आदरणीय भंते धम्मानंद यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेली धम्मदेसना व सुत्तपठण. यामध्ये ३० श्रामणेर भिक्खू, महिला उपासिका व देशभरातून आलेले धम्मप्रेमी सहभागी झाले होते. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमात ‘महाबुद्धवंदना’ आणि विविध सुत्तपाठांचे पठण करण्यात आले.