पुण्यात बनावट आर्मी ऑफिसर पकडला! – अभिषेक भोसलेची लष्करी वेशात फसवणूक; लष्कर व पोलिसांची...

0
पुणे : लष्करी अधिकाऱ्याची बनवाबनवी करत पुण्यातील कॅन्टोन्मेंट परिसरात सळसळत फिरणाऱ्या एका तरुणाला लष्कर व पुणे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे. सदर...

भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न; आरोपी शंकर धुमाळला पोलिसांनी अखेर अटक...

0
पुणे : भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांच्या घराच्या सुरक्षिततेला धक्का देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. वारंवार धमक्या, शिवीगाळ आणि घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न...

वडगावशेरीत ‘स्पा’च्या आड वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; पोलिसांची कारवाई, दोन महिलांची सुटका

0
पुणे : शहरातील वडगावशेरी परिसरात असलेल्या 'सृष्टी स्पा'मध्ये स्पा व्यवसायाच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा चंदननगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ही धक्कादायक घटना आनंदपार्क येथील...

बोपोडीतील चाळीत मध्यरात्री थरार! | महिलेला धमकी, पतीवर जीवघेणा हल्ला | खडकी पोलिसांकडून तपास...

0
पुणे (बोपोडी): बोपोडीतील रेल्वे पटरीजवळ असलेल्या कमलाबाई बहिरट चाळीत दि. २५ मे २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. एका...

न्यायालयातील वकिलांच्या युक्तीवादावर चित्रा वाघ यांचा संतापाचा स्फोट! | वैष्णवी हगवणे प्रकरण तापलं |...

0
पुणे: वैष्णवी हगवणे हत्या प्रकरण पुन्हा एकदा चांगलंच गाजू लागलं आहे. या प्रकरणातील आरोपींच्या बाजूने न्यायालयात मांडण्यात आलेल्या अजब वकिली युक्तीवादामुळे वातावरण पुन्हा पेटलं...

बॉम्बे हायकोर्टचा महाराष्ट्र सरकार व सिंहगड कॉलेजवर जोरदार हल्लाबोल; विद्यार्थिनीला परत शिक्षणाचा अधिकार, परीक्षेस...

0
पुणे | २८ मे २०२५ — ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात इंस्टाग्रामवर टीका करणाऱ्या विद्यार्थिनीला अटक करून तिला शिक्षण आणि परीक्षा देण्यापासून रोखणाऱ्या कारवाईवर बॉम्बे हायकोर्टाने...

मुंबईत नव्या सायबर पोलिस स्टेशनचे उद्घाटन लवकरच; बांद्रा पश्चिमेला अत्याधुनिक सुविधा, मोठ्या सायबर फसवणुकींचा...

0
मुंबई | २८ मे २०२५ — मुंबईत सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, बांद्रा पश्चिम येथे एक नविन, पूर्णपणे सुसज्ज आणि स्वतंत्र सायबर पोलिस स्टेशन...

हिंदमातामध्ये पुन्हा पूरस्थिती; BMC च्या अपयशावर पावसाचं खापर, नागरिक संतप्त

0
मुंबई | २८ मे २०२५ —मुंबईच्या हिंदमाता परिसरात सोमवारच्या पहिल्या जोरदार पावसात पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली, आणि नेहमीप्रमाणे महापालिकेचे अपयश समोर आले....

मन सुन्न करणारी घटना: नव्या नोकरीच्या पहिल्याच दिवशी तरुणाचा झाड कोसळून मृत्यू

0
विक्रोळी | मुंबई | २८ मे २०२५ — मुसळधार पावसात विक्रोळीतील एका बागेत उभ्या असलेल्या झाडाखाली कोसळून तेजस नायडू या २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी...

“अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या संकटाचा मंत्रिमंडळात सखोल आढावा; मुख्यमंत्र्यांचे तातडीचे पंचनामे आणि मदतीचे निर्देश”

0
मुंबई — राज्यभरात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सखोल आढावा घेण्यात आला. शेती, घरे, रस्ते आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या...