Home Breaking News खालापूर पोलीस स्टेशन हदीतील ल्यासन्स च्या नावाखाली अवैद्य भोंगळा कारभार ...

खालापूर पोलीस स्टेशन हदीतील ल्यासन्स च्या नावाखाली अवैद्य भोंगळा कारभार खुलेआम कोणाच्या आशीर्वादाने !!!!!

110
0

सदर खालापूर पोलीस स्टेशन च्या हदीतील पूनम, स्वागत, समुद्र, आणि साई लीला अश्या नावाजलेले लेडी डान्स बार मध्ये अवैद्या धंध्याचा सुळसुळाट. शासनाने आणि कोर्टाने ठरवून दिलेल्या नियम धाब्यावर ठेउन उन्मत्त होत नाबालिक मुलींवर इंडियन करन्सी भारतीय चलन ची लाखो ची उधळण केली जात आहे. ह्या डान्स बार उनमत चालकांनाच्या प्रवृतीला आळा घालणार तरी कोण ❓❓ ठरवून दिलेल्या वेळेचे आणि नियमांचे पालन न करता, डान्स बार मध्ये किमान 30 ते 35 बालिका पहाटे 5 ते 6 वाजेपर्यंत ह्या डान्स बार मध्ये नंगा नाच चालू असून त्या मध्ये विदेशी दारू मध्य प्राशन केले जाते इतक्या भले पहाटे पर्यंत हि दारू विक्री कशी केली जात आहे ह्याला जवाबदार कोण ❓कोणाच्या आशीर्वादाने आणि कोणाच्या वर्धहस्त ने ह्या गोष्टी सरास पणे चालू आहेत ❓नागरिकांची होणारी लूट मार थांबणार आहे कि नाही ❓ आपल्या भारतीय चलनाची अवहेलांना केली जात आहे, इतक्या वेळा पोलीस स्टेशन ला लेखी स्वरूपाची तक्रार देउन सुद्धा ह्या गोष्टीवर कारवाई होत नाही हे नवलच म्हणावं लागेल!! पोलीस स्टेशन अधिकारी आणि फूड एक्ससाईझ अधिकारी ह्यांचा कृपेनें ह्या अश्या गैरकृत्याला खतपाणी घातले जाते आहे का हा पडलेला प्रश्न आहे ❓हा सर्व चुकीच्या पद्धतीने घडत असेलेला प्रकार जर पोलीस यंत्रणा व फूड एक्ससाईझ व्यवस्था जर ह्या गोष्टीतीला आळा घालत नसेल तर न्याय मागायचं तरी कोणाकडे ह्याचे समाधानकारक उत्तर मिळावे इतकीच मापक अपेक्षा आत्ता तरी पोलीस अधिकारी योग्य ती कारवाई करणार तरी आहे कि नाहीं ❓❓❓❓