Home Breaking News महापालिका सार्वत्रिक निवडणूक; प्रभागनिहाय मतदार याद्या विभाजनाच्या कामाला उद्यापासून होणार सुरुवात
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात महापालिकेच्या निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी मतदार यादी विभाजनाबाबत प्रशिक्षण दिले. यावेळी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव
, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तथा सहाय्यक प्राधिकृत अधिकारी किरणकुमार मोरे, नगररचना सहाय्यक संचालक प्रशांत शिंपी, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह महापालिकेचे सर्व क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंते, निवडणूक कामासाठी नियुक्त पर्यवेक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि प्रगणक उपस्थित होते.