Home Breaking News GST 2.0 मुळे सणांना नवी झळाळी! रोजच्या वस्तू स्वस्त, अर्थमंत्री निर्मला सीतारामन...
वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत सीतारामन म्हणाल्या, “GST 2.0 हा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लागू झाला आणि देशवासीयांनी त्याचे स्वागत उत्साहाने केले.”