नवी मुंबई – “कोरोना महामारीच्या संकटातून सावरत असताना आता शासनाच्या अन्यायकारक करवाढीने आम्हाला उध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा संतप्त स्वर नवी मुंबईतील हॉटेल व्यवसायिकांमधून उमटत आहे. दारूवरील व्हॅट कर, परवाना शुल्क आणि एक्साईज ड्युटी यामध्ये भरमसाठ वाढ करण्यात आल्यामुळे उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
या निषेधार्थ सोमवार, 14 जुलै 2025 रोजी नवी मुंबईतील हॉटेल्स, परमिट रूम्स आणि बार्स बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहे हॉटेल व्यावसायिकांचा आक्रोश?
दारूवरील व्हॅट करात 15% वाढ
परवाना शुल्क दुप्पट







