0
0
0
0
0

पुणे

Home पुणे Page 88

“एक दिवा – पराक्रमासाठी”: सीमारेषेवरील वीरांसाठी पुण्यात दिवे लावून अभिवादन!

पुणे :- देशाच्या संरक्षणासाठी सीमारेषेवर दिवस-रात्र झगडणाऱ्या भारतीय सैन्यदलाच्या जवानांना आणि सीमावर्ती भागातील सामान्य नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिर प्रांगणात “एक दिवा – पराक्रमासाठी” हा प्रेरणादायी कार्यक्रम असीम फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, लहान मुलं, महिलावर्ग आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत एकात्मतेचा, शौर्याचा आणि आशेचा दिवा...

पुणे जिल्हा समिती, अग्रोहा विकास ट्रस्टची भव्य स्थापना – नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव!

पुणे | येरवडा :- अग्रोहा विकास ट्रस्ट, अग्रोहा धाम अंतर्गत पुणे जिल्हा समितीची स्थापना आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा आज येरवडा येथे पार पडलेल्या एका भव्य आणि सुसंस्कृत कार्यक्रमात करण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री. कृष्णकुमार गोयल, राज्य सचिव सीए के. एल. बंसल, तसेच राज्य महिला अध्यक्षा सौ. नीता चंद्रशेखर अग्रवाल यांची विशेष उपस्थिती लाभली. पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाची नवी...

पुणे पोलिसांची दुहेरी यशस्वी कारवाई – वाहनचोरी करणारा बालक गजाआड, वाळू माफियावर ३५ लाखांचा छापा!

पुणे | १० मे २०२५ :- पुणे शहर गुन्हे शाखेने एकाच दिवशी दोन मोठ्या आणि उल्लेखनीय कारवाया करत गुन्हेगारी प्रवृत्तींना जबरदस्त धक्का दिला आहे. युनिट ५ आणि युनिट ६ यांनी केलेल्या या कामगिरीमुळे पोलिसांच्या सतर्कतेचा आणि कार्यक्षमतेचा प्रत्यय पुन्हा एकदा पुणेकरांना आला आहे. विधीसंघर्षित बालकाकडून ५ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस! दि. ७ मे २०२५ रोजी युनिट ५ गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हे प्रतिबंध...

गुन्हेगारीवर पोलिसांचा घणाघात! – हडपसर येथील सराईत गुन्हेगाराला दोन वर्षांसाठी तडीपार आदेश

पुणे | १० मे २०२५ :- हडपसर पोलिसांनी पुन्हा एकदा सराईत गुन्हेगारांवर कारवाई करत दोन गंभीर गुन्ह्यांत अडकलेल्या एका गुन्हेगारास दोन वर्षांसाठी पुणे शहर व परिघातून तडीपार केले आहे. या कारवाईने हडपसर परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे, तर गुन्हेगारी प्रवृत्तींना स्पष्ट इशारा दिला गेला आहे की, गुन्हेगारीला माफी नाही. गुन्ह्यांचा इतिहास: सदर आरोपीवर हडपसर पोलीस ठाणे येथे खालीलप्रमाणे गंभीर गुन्हे...

विमानतळ पोलिसांची चतुर कारवाई: सराईत गुन्हेगाराला अटक; दोन चोरीच्या दुचाकी जप्त

पुणे :- विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सक्रिय असलेल्या पोलिसांनी एक मोठी कामगिरी पार पाडत सराईत दुचाकी चोरट्याला रंगेहात अटक केली आहे. या अटकेमुळे दोन विविध ठिकाणाहून चोरीला गेलेल्या दुचाकींचे गुन्हे उघडकीस आले आहेत. दिनांक ५ मे २०२५ रोजी विमानतळ पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम लोहगाव येथून दुचाकी चोरून सध्या...

मोबाईल स्नॅचिंग आणि वाहन चोरी प्रकरणातील मोठा खुलासा – ८.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोन आरोपी ताब्यात

पुणे शहरात दिवसेंदिवस मोबाईल चोरी आणि दुचाकी चोरीच्या घटना वाढताना दिसत असताना, खडकी पोलीस ठाण्याच्या दक्ष आणि धडाकेबाज पथकाने मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. वाकडेवाडी परिसरात जुने कामगार आयुक्त कार्यालयाजवळ झालेल्या जबरी चोरी प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून एकूण ₹८.५० लाख किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, ज्यामध्ये २२ मोबाईल फोन, टॅब आणि ६...

मोबाईल हिसकावणाऱ्या आरोपीकडून मोठा छडा; १.९० लाखांचे मोबाईल व दुचाकी पोलिसांनी केली जप्त

पुणे | भारती विद्यापीठ पोलीसांची कारवाई, नागरिकांमध्ये दिलासा पुणे शहरात मोबाईल हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या दक्षतेमुळे एक महत्त्वाचा गुन्हा उघडकीस आला आहे. दिनांक ०१ मे २०२५ रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास गुजरवाडी फाटा, महेश कदम यांच्या बंगल्याजवळील गोल्डन स्क्रॅप सेंटरसमोर एक धक्कादायक घटना घडली. फिर्यादी व्यक्ती फोनवर बोलत असताना दोन दुचाकीस्वार अज्ञात इसमांनी त्यांच्या हातातील...

प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी ‘बदाम’ ठरत आहेत गेमचेंजर – अभिनेत्री सोहा अली खान पुण्यात आयोजित चर्चासत्रात व्यक्त केला अनुभव!

पुणे :- सोहा अली खान म्हणाल्या,जेव्हा मी घरी जेवण बनविण्याची तयारी करते, तेव्हा प्रोटीनला सर्वात वरचे स्थान असते. विशेषतः माझी मुलगी वाढत्या वयाची आणि खूप ऍक्टिव्ह असल्याने. बदाम हे आमच्यासाठी पोषणाचा सोपा आणि विश्‍वासार्ह स्रोत ठरले आहेत. शूट्सदरम्यान देखील मला बदाम खायला आवडतात. ते मला पचायला जड न वाटता एनर्जी देतात. मी माझ्या मुलीच्या आहारात, तिच्या नाश्त्यात किंवा सॅलडमध्ये...

येरवड्यात भरधाव दुचाकीने घेतला तरुणाचा बळी; वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष महागात पडले

पुण्यातील येरवडा भागात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लक्ष्मीनगर, येरवडा येथील रहिवासी निखिल खेडकर (वय ३० वर्षे) याचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दि. ०४ मे २०२५ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास डॉन बॉस्को स्कूल समोरील खाऊ गल्ली, दुकान क्रमांक ०१, शास्त्रीनगर चौक येथे घडली. पोलीसांच्या प्राथमिक तपासानुसार, मयत निखिल खेडकर याने स्वतःच्या ताब्यातील दुचाकी अत्यंत भरधाव,...

सिंहगड रोडवर भीषण अपघात! भरधाव ट्रकखाली चिरडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू — ट्रकचालक फरार, पोलीस तपास सुरू

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात वडगाव ब्रिजवर आज सकाळी एक भीषण अपघात घडला असून, एका निष्पाप नागरिकाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मृत इसमाचे नाव किरण पावनोजी गावडे पाटील (वय ३६) असून, ते गगनगिरी मंदिराजवळ, हिंगणे, कर्वेनगर येथे वास्तव्यास होते. घटनेचा तपशील: ▪️ दिनांक २ मे २०२५ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास, वडगाव ब्रिजवर मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर ही दुर्घटना घडली.▪️...

Copyright ©