मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्र्यांसह विधानमंडळाच्या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती विधान भवनात!
विधान भवन, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला, जेव्हा विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्रीमंडळातील विविध मंत्री यांच्यासह विधानपरिषदेचे सदस्य एकत्र आले. या प्रसंगी घेतलेल्या सामूहिक छायाचित्रात...
परराज्यातून येऊन पुण्यात गांजाची विक्री करणारा इसम जेरबंद – पोलीस तपास सुरू
पुणे – पुणे शहरात अंमली पदार्थ विक्रीस आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सतत कडक कारवाई केली जात असून, अशाच एका मोठ्या कारवाईत परराज्यातून आलेल्या इसमाला गांजाची तस्करी करताना रंगेहात पकडण्यात आले आहे. स्वारगेट परिसरात हॅण्डल्युम हाऊस शॉपसमोर सार्वजनिक रस्त्यावर कारमध्ये संशयास्पदरीत्या बसलेल्या इसमाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतले. झडती घेतली असता तब्बल ६० किलो ०६७ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात...
हडपसरमध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोन तरुणांना अटक!
पुणे | हडपसर | १० मार्च २०२५:- हडपसर परिसरात अंमली पदार्थांच्या तस्करीचा वाढता धोका लक्षात घेता पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली आणि धक्कादायक कारवाई करत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोन तरुणांना अटक केली. 🔹 औषधांचा गैरवापर वाढता धोका – युवा पिढीला गंडा 🔸 उच्च किंमतीमुळे अवैध नशिले पदार्थ खरेदी करण्यापेक्षा अनेक तरुण सोप्या मार्गाने औषधांच्या सेवनाकडे वळत आहेत.🔸 या प्रकरणात अटक...
बारामतीतील ‘सहयोग’ निवासस्थानी नागरिकांसोबत मनमोकळा संवाद : जनतेच्या अडचणींचे लवकरात लवकर निराकरण करण्याचा निर्धार
बारामती |आज बारामती येथील ‘सहयोग’ निवासस्थानी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम पार पडला. जनतेच्या मनात असलेल्या प्रश्नांना समजून घेत त्यांच्या अडचणींचे लवकरात लवकर निराकरण करण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले. नागरिकांच्या प्रतिक्रिया, सूचनांवर आधारित निर्णय प्रक्रियेला गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. जनतेच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद या संवाद सत्रात विविध क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या अडचणी, अपेक्षा आणि...
“काठमांडूमध्ये टेकऑफ करत असताना सौर्या एयरलाइन्सचे विमान क्रॅश; १९ लोकांचा अपघात”
काठमांडू विमान अपघात: १३ मृत, १९ लोकांच्या विमानाने टेकऑफ करताना धडक दिली. बुधवारच्या सकाळी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर टेकऑफ करत असताना सौर्या एयरलाइन्सच्या विमानाने धडक दिल्याने किमान १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. विमानात एकूण १९ लोक होते. ही घटना सुमारे ११ वाजता घडली, आणि विमान पोखरा दिशेने जात होते, असे PTI ने दिलेल्या माहितीनुसार. सूत्रांनी सांगितले की, विमानाच्या धडक देताच आग लागली, पण...
इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; सर्व धोकादायक रचनांची सात दिवसांत तपासणी करण्याचे आदेश!
पुणे | १८ जून २०२५ – मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी तातडीने बैठकीचे आयोजन करून जिल्ह्यातील सर्व पूल, रस्ते, वाडे, धोकादायक इमारती, रेल्वे पूल, फलक व इतर सार्वजनिक संरचना यांची structural audit करण्याचे आदेश दिले. या दुर्घटनेत किमान चार नागरिकांचा मृत्यू झाला असून...
महालक्ष्मी पुलासाठी नियोजित दोन आरओबींपैकी एकाच कामाला गती, दुसरा प्रलंबित; नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास कायम | BMC पुढे काय?
मुंबई | ब्रिटिश काळात बांधलेला महालक्ष्मी स्थानकावरील आरओबी (रेल्वे ओव्हर ब्रिज) आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर असतानाच, त्याच्या पर्यायी दोन पुलांची योजना गेल्या दहा वर्षांपासून रेंगाळतच आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) दोन्ही पुलांचे काम 2020 मध्ये मंजूर केले असले तरी, सध्या केवळ एकाच पुलाचे काम सुरू आहे. फक्त एकच पूल कार्यान्वित – दुसरा अजून कागदावरच ● सध्या केवळ केशवराव खाड्ये मार्ग (KK मार्ग)...
पुण्यातील वाहतूक कोंडीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले तातडीचे निर्देश: अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सखोल उपाययोजना
मुंबई: पुण्यातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत विशेष लक्ष दिले. पुणे शहराच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, व्यावसायिक आणि औद्योगिक संधींमुळे हे शहर वेगळ्या ओळखीत आले आहे. यापुढे पुणे शहराला वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, नगर विकास विभागाचे अपर मुख्य...
पुण्यात सराईत गुन्हेगाराला अटक – गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसे जप्त!
नांदेड सिटी पोलीस दलाची यशस्वी कारवाई – गुन्हेगारी कृत्यांना लगाम घालण्यासाठी मोठे पाऊल! पुणे शहराच्या नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गुन्हेगारी जगतात वर्चस्व गाजवणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मोठ्या शिताफीने अटक केली. प्रज्वल भास्कर थोरात (वय २१, रा. व्यंकटेश विश्व सोसायटी, मानाजीनगर, न-हे, पारेकंपनी रोड, पुणे) या गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. बातमीदाराच्या खात्रीशीर माहितीवरून...
दिल्लीतील महत्त्वपूर्ण भेट – राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांच्याशी महिलांच्या सक्षमीकरणावर सखोल चर्चा
दिल्ली येथे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. विजयाताई रहाटकर यांची सदिच्छा भेट घेण्याचा योग आला. या भेटीदरम्यान महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण, मार्गदर्शक आणि सखोल चर्चा झाली. महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावर राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची परिणामकारक अंमलबजावणी कशी अधिक सक्षमपणे करता येईल, यावर या चर्चेत विशेष भर देण्यात आला. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली...















