Advertisement

Home Advertisement Page 3

पंतप्रधानांनी जी-7 शिखर संमेलनात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऊर्जा, आफ्रिका आणि भूमध्यसागरावर झालेल्या आऊटरीच सत्रात सहभाग घेतला.

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी १४ जून शुक्रवारी इटलीच्या अपुलिया येथे जी-7 शिखर संमेलनात कृत्रिम बुद्धिमत्ता, ऊर्जा, आफ्रिका आणि भूमध्यसागरावर झालेल्या आऊटरीच सत्राला संबोधित केले. समूहाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. पंतप्रधानांनी आपल्या पुनर्निर्वाचनानंतर मानवतेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लोकशाही प्रक्रियेनंतर शिखर संमेलनात सहभागी होणे ही त्यांच्या दृष्टीने मोठी समाधानाची गोष्ट असल्याचे सांगितले. तंत्रज्ञान यशस्वी होण्यासाठी मानवी केंद्रित...

The DELL #Inspiron 15 7000 Series is crafted for compact elegance.

DELL Inspiron 15 7000 Intel Core i7 7th Gen 7700HQ - (8 GB/1 TB HDD/Windows 10 Home/4 GB Graphics/NVIDIA GeForce GTX 1050Ti) 7567 Gaming Laptop  (15.6 inch, Matt Black, 2.62 kg, With MS Office)

शिक्षणाचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यात गेल्या काही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे. पुण्याचा आणि पुण्यालगत असलेल्या पिंपरी चिंचवडचा गेल्या काही वर्षात मोठा विस्तार झाला आहे.

शिक्षणाचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यात गेल्या काही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे. पुण्याचा आणि पुण्यालगत असलेल्या पिंपरी चिंचवडचा गेल्या काही वर्षात मोठा विस्तार झाला आहे.अशातच आता पुणेकरांच्या सोयीसाठी शहरातील एका महत्त्वाच्या मार्गावर पीएमपीएलची बस सेवा सुरू करण्यात आली आहे. शहरातील वाघोली ते शिरूर या मार्गावर पीएमपीएलची बस सेवा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. खरंतर ही बस सेवा...

माताबगार राजकारणी महाराष्ट्र चे केंद्रबिंधू शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांची कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र भेट होताच तर्क वितर्क ❓❓❓

दरम्यान, 02 जुलै 2023 रोजी राज्याचा राजकारणात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवार शरद पवारांना सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. सत्तेत सामील होताचं अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सर्व घटनांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. अशा शरद पवार आणि अजित पवार यांच्या सातत्याने होणाऱ्या भेटींवरून राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट...

Copyright ©