महाराष्ट्र
भारतीय महिलांचा ऐतिहासिक पराक्रम! — ५२ वर्षांची प्रतिक्षा संपली, भारताने पहिल्यांदाच जिंकला महिला वनडे वर्ल्ड कप २०२५
भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर इतिहासाच्या पानांवर सोन्याने कोरलेलं पान जोडले आहे. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत करत ICC महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ जिंकला. हा विजय म्हणजे केवळ क्रिकेटमधील यश नाही, तर भारतीय महिलांच्या जिद्दीचा, परिश्रमाचा आणि आत्मविश्वासाचा सर्वोच्च क्षण ठरला आहे. या विजयासह भारताने ५२ वर्षांनंतर प्रथमच महिला विश्वचषकाचं...
पुणे पोलिसांची अंमली पदार्थविरोधात मोठी धडक! आठ दिवसांत ६४ किलो गांजा जप्त, ओडिशा व धुळे येथून आलेले आरोपी अटकेत
पुणे शहरात अंमली पदार्थ तस्करीवर कठोर कारवाई करत अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी आठवडाभरात दोन मोठ्या कारवायांमध्ये तब्बल ६४ किलो गांजा जप्त करत तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे, तर एक विधिसंघर्षित बालक सुद्धा या प्रकरणात अडकला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांज्याची एकूण किंमत सुमारे ₹१३,२८,०००/- इतकी आहे. आजची कारवाई – पुणे रेल्वे स्थानकाजवळून ३० किलो...
पीएम किसान सन्मान निधीचा १९ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा निर्णय!
भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी आज बिहारच्या भागलपूर येथून ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेचा १९ वा हप्ता जारी करत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात २२ हजार कोटी रुपये थेट जमा केले. केवळ एका क्लिकवर हा मोठा आर्थिक सहाय्याचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक दिवस! मोदी सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देशातील ११ कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना दरवर्षी...
महाराष्ट्रातील पहिला अनोखा आणि धक्कादायक प्रकार : महिलेने चुकून गिळली संपूर्ण टूथब्रश, डॉक्टर आणि तज्ञांची दखल.
पुणे - पुण्यात एका ४० वर्षीय महिलेने चुकून संपूर्ण टूथब्रश गिळल्याची अनोखी घटना घडली आहे. ही घटना ऐकून डॉक्टर आणि तज्ञांनाही धक्का बसला असून, भारतभरातील वैद्यकीय क्षेत्रात या प्रकारावर चर्चा सुरू झाली आहे. ही घटना महाराष्ट्रातील पहिलीच नोंदलेली घटना असून, ती डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, पिंपरी-चिंचवड येथे नोंदवण्यात आली आहे. या दुर्मिळ घटनेविषयी अधिक माहिती देताना, डॉ. अभिजित कराड,...
पुण्यात धार्मिक सौहार्दाचे दर्शन : ईद ए मिलादची मिरवणूक पुढे ढकलली, गणेश विसर्जन मिरवणुकीला दिला प्राधान्य
पुणे – पुणे हे नेहमीच धार्मिक सौहार्द, सामाजिक एकात्मता आणि सामंजस्याचे उत्तम उदाहरण राहिले आहे. याचेच आणखी एक जिवंत उदाहरण समोर आले आहे. यंदा ईद ए मिलाद (हजरत मोहम्मद पैगंबर जयंती) ५ सप्टेंबर २०२५ रोजी साजरी होणार होती, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचा राज्य उत्सव असलेली गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे. दोन्ही मोठ्या मिरवणुका एकाच काळात...
दहावी-बारावी परीक्षेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय – कॉपी करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी!
महाराष्ट्रातील दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये सामूहिक कॉपी करणाऱ्या केंद्रांवर कठोर कारवाईचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यभरातील परीक्षा केंद्रांमध्ये कडक सुरक्षा आणि नियम लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांचे महत्वपूर्ण निर्णय: ✅ कॉपी करणाऱ्या परीक्षा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द!✅ कॉपीस मदत करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना त्वरित बडतर्फ करण्याचे आदेश!✅ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम...
“पायलटचा धक्कादायक नकार! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विमान थांबलं ४५ मिनिटं; जळगाव विमानतळावर हायव्होल्टेज ड्रामा”
जळगाव (दि. २० जून २०२५) – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जळगाव दौऱ्यावेळी घडलेली एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. शुक्रवारी रात्री जळगाव विमानतळावर एका खासगी विमानाच्या पायलटनं ऐनवेळी विमान उडवण्यास नकार दिल्यामुळे चक्क ४५ मिनिटं शिंदेंना विमानतळावर थांबावं लागलं. या दरम्यान सुरक्षा यंत्रणा आणि अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. नेमकं काय घडलं? शिंदे यांच्या पुढील दौऱ्यासाठी त्यांना घेऊन जाण्यासाठी एक...
धर्मेंद्र यांच्या आईची हेमा मालिनींशी पहिली गुप्त भेट; भावनिक संवादाने पडलं सगळ्यांच्या मनावर छाप
बॉलिवूडमधील सर्वात चर्चित आणि आवडत्या जोड्यांपैकी एक म्हणजे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी. त्यांचं प्रेम, त्यांची केमिस्ट्री आणि त्यांचं नातं आजही चाहत्यांसाठी तितकंच खास आहे. पण फार कमी लोकांना माहित आहे की, धर्मेंद्र यांच्या आईने पहिल्यांदा हेमा मालिनींना गुपचूप भेट घेतली होती. त्या भेटीत घडलेला संवाद आजही अनेकांना भावुक करतो. गुप्त भेटीमागचं कारण त्या काळात धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या नात्याबद्दल बरीच...
मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे तीव्रतेत वाढ: बीड जिल्ह्यात आंदोलकांचा हिंसक विरोध, सुरक्षा वाढवली
महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाने चांगलीच तीव्रता घेतली आहे. आंदोलकांचा विरोध आज बीड जिल्ह्यात हिंसक वळण घेत आहे, जिथे त्यांनी राजकारणी नेत्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांना आग लावली आहे. यामध्ये काही माजी मंत्री आणि सध्याचे आमदार यांच्या निवासस्थानांचा समावेश आहे. आंदोलकांनी या हिंसक कृत्याद्वारे सरकारला विरोध दर्शवला आहे. पोलिसांनी या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी बीड आणि इतर प्रभावित जिल्ह्यांमध्ये कलम १४४...
मोकाच्या गुन्ह्यातील १० महिन्यांपासून फरार आरोपीला पुणे पोलिसांनी अखेर गजाआड केलं!
पुणे – पुणे शहरातील गुन्हेगारी जगताला हादरवणाऱ्या एका मोठ्या यशामध्ये, कोंढवा पोलिसांनी मोकाच्या (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) गुन्ह्यातील १० महिन्यांपासून फरार असलेला आरोपी हर्ष संतोष जाधव (वय १९, रा. गोकुळनगर, कोंढवा बु.) याला अटक करून एक महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. हर्ष जाधवविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १२१४/२०२४ अंतर्गत भारतीय दंड संहिता, आर्म अॅक्ट व मोकासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल...
















