Breaking News

Home Breaking News Page 228

हिंजवडीतील भीषण दुर्घटना: पंचरत्न चौकात कंपनीच्या बसखाली 5 जण चिरडले; निरागस बहीण-भावाचा जागीच मृत्यू

0

हिंजवडी IT पार्क परिसरात बेदरकार वाहतूक आणि निष्काळजी वाहनचालकांचे वाढते प्रमाण पुन्हा एकदा जीवघेणे ठरले आहे. पंचरत्न चौकात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला असून रहिवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल (दि. 1) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कामगारांना घेऊन जाणाऱ्या कंपनीच्या बसचे नियंत्रण सुटल्याने हा भयावह अपघात घडला. भरधाव वेगात असलेली बस अचानक थेट फुटपाथवर चढली आणि तिथून...

२०२६ मध्ये वाहनचालकांना मोठा दिलासा; मुंबई–पुणे एक्सप्रेसवेचा ‘मिसिंग लिंक’सह तीन महत्त्वाचे रस्ता प्रकल्प खुले होणार

0

मुंबई : हजारो वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी असून, २०२६ हे वर्ष महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणार आहे. मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासह तीन प्रमुख रस्ता प्रकल्प २०२६ मध्ये वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. यामुळे प्रवासाचा वेळ, अपघातांचा धोका आणि वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला प्रकल्प म्हणजे मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक. हा प्रकल्प सध्या...

“2014 च्या प्रॉपर्टी वादातून भावाच्या खुनाचा प्रयत्न; मुंबई सेशन कोर्टाचा दांपत्याला पाच वर्षांच्या शिक्षा!”

0

मुंबईत 2014 मध्ये मालमत्ता वादातून भावाच्या खुनाचा प्रयत्न केलेल्या दांपत्याला सेशन न्यायालयाने पाच वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणातील आरोपी वकील अत्तरवाला आणि त्यांची पत्नी तारणॉम अत्तरवाला यांनी आपल्या सख्ख्या भावावर जीवघेणा हल्ला केल्याचे कोर्टाने मान्य केले. मानवी हाव, संपत्तीवरील वाद, विश्वासघात आणि कौटुंबिक नात्यांतील काळी बाजू उघड करणारा हा धक्कादायक प्रकार मुंबईतील बायकुला परिसरातील आतिक मंझिल, माजगाव...

तबला सम्राट उस्ताद जाकिर हुसैन यांचे निधन: भारतीय संगीताच्या आकाशातील तेजस्वी तारा-भारतीय संगीत विश्वावर शोककळा

0

जगप्रसिद्ध तबला वादक आणि भारतीय संगीताचे महान दैवत उस्ताद जाकिर हुसैन यांचे वयाच्या 73व्या वर्षी निधन झाले. त्यांनी सैन फ्रान्सिस्को येथे अखेरचा श्वास घेतला. भारतीय शास्त्रीय संगीत आणि तालविष्काराला जागतिक पातळीवर नेण्याचे काम उस्ताद जाकिर हुसैन यांनी केले. उस्ताद झाकीर हुसेन ( ९ मार्च १९५१) हे भारतीय तबलावादक, संगीत दिग्दर्शक आणि तालवाद्यवादक आहेत. हुसेन हे तबलावादक उस्ताद अल्लारखाँ ह्यांचे सर्वात मोठे...

मराठी अस्मितेवर गदा? राज ठाकरेंचा गंभीर इशारा! मराठी माणसांवर अन्यायाचा आरोप

0

राज ठाकरे नेहमीच मराठी माणसाच्या हितासाठी सजग आणि सावधगिरीचा इशारा देत आले आहेत. सध्याच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींमध्ये मराठी माणसाला दुय्यम वागणूक मिळतेय, असा आरोप पुन्हा एकदा त्यांनी केला आहे. गेल्या ४ महिन्यांमध्ये अनेक आंदोलनं झाली, पण त्या सगळ्या आंदोलनांमध्ये एक गोष्ट सतत दिसून आली – मराठी माणसाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या एका विशिष्ट पक्षाची सुस्पष्ट उपस्थिती! त्या आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्यांवर...

छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय घडामोड; काँग्रेसचे माजी महापौर रशीद मामू यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश

0

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी – शहरातील राजकीय वर्तुळात मोठी हालचाल निर्माण करणारी घटना समोर आली असून, काँग्रेसचे माजी महापौर रशीद मामू यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे छत्रपती संभाजीनगरच्या स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रशीद मामू व त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात जाहीर स्वागत...

नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप फोरम 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्स्फूर्त स्वागत!

0

मुंबई: बीकेसी येथे आयोजित 'नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप फोरम 2025' मध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले असता नॅसकॉमच्या टीमकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. या प्रतिष्ठित फोरममध्ये तंत्रज्ञान, नेतृत्व आणि डिजिटल परिवर्तन या विषयांवर विचारमंथन होणार असून, देशभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर तसेच आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ या मंचावर उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगाने...

धर्माबाद नगरपरिषद निवडणूक २०२५: अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत विकासाचा संदेश; २० डिसेंबरला मतदान करून लोकशाही मजबूत करण्याचे आवाहन

0

नमस्कार धर्माबादकरांनो,नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२५ निमित्त धर्माबाद शहरासाठी विकासाची नवी दिशा ठरवण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. येत्या २० डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार असून, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मतदारांना जागरूक राहण्याचे आणि मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धर्माबादच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी वाढवणे हे प्राधान्य...

एक वर्ष जुनी बोलेरो पिकअप चोरी उघडकीस! वाघोली पोलिसांच्या सतर्क कारवाईत सराईत आरोपी जेरबंद

0

पुणे शहरातील वाघोली पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रतिबंधक पथकाने एक मोठी कामगिरी करत लोणावळा परिसरातून एक वर्षापूर्वी चोरीस गेलेल्या बोलेरो पिकअप टेम्पोचा छडा लावला आहे. या कारवाईत रामनगर, वारजे माळवाडी येथील रहिवासी सुनिल आण्णा कांबळे (वय ४०) या सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे. घटना घडली कशी? दि. १९ जून २०२५ रोजी, वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे यांच्या...

बाणेरमध्ये मोठी कारवाई! पावणेसहा लाख रुपयांचा ‘हायड्रोफोनीक गांजा’ जप्त; शिक्षित तरुण अटकेत

0

पुणे शहराच्या बाणेर भागात एक धक्कादायक आणि गंभीर अंमली पदार्थ प्रकरण उघडकीस आले आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केलेल्या कारवाईमध्ये तब्बल ५,५६,४००/- रुपयांचा ‘हायड्रोफोनीक गांजा’ (Ozokush Ganja) जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दि. १० एप्रिल २०२५ रोजी करण्यात आली असून, यामध्ये अर्जुन लिंगराज टोटिगर (वय २६, रा. सुखवानी पॅनरोमा, सुसगाव, बाणेर) या तरुणाला...

Copyright ©