Breaking News

Home Breaking News Page 190

मोठी कारवाई! पुण्यात चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन विधीसंघर्षीत बालकांचा पर्दाफाश — पोलिसांनी केली २.५ लाखांच्या मुद्देमालाची सुटका

0

पुणे शहरातील बंडगार्डन पोलीसांनी एक उत्कृष्ट व तत्पर अशी कारवाई करत चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन विधीसंघर्षीत बालकांना जेरबंद केले आहे. या कारवाईत तब्बल ₹2,50,000/- किमतीचे सोन्याचे गंठण आणि मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. पोलीसांच्या तात्काळ हालचालीमुळे वाढत्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांवर मोठा आळा बसला आहे.  प्रकरणाचा मागोवा : सीसीटीव्हीच्या मदतीने मिळाला सुराग २९ जुलै २०२५ रोजी, फिर्यादी पुणे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक ६...

पुणे शहरातील अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई – गांजा विक्री करणारे दोन इसम जेरबंद

0

पुणे, ६ फेब्रुवारी २०२५: पुणे शहरातील अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेने मोठ्या कारवाईत दोन आरोपींना गांजा विक्री करणाऱ्या व्यवसायासह पकडले आहे. या कारवाईत दोन युवकांकडून ४ किलो ८०१ ग्रॅम गांजा आणि २०,००० रुपयांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून आरोपींची किंमत १,१६,०२० रुपये असल्याचे समोर आले आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार सिंहगड रोड...

विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पुढचे पाऊल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्पावर गौरवोद्गार

0

मुंबई:-  महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प साकार करण्यासाठी सादर झालेला २०२५-२६ चा अर्थसंकल्प हा लोकाभिमुख आणि संतुलित अर्थसंकल्प असून, तो राज्याच्या प्रगतीस नवी दिशा देणारा ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, उद्योग, शेती, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती आणि सामाजिक विकास या पंचसूत्रीवर हा अर्थसंकल्प आधारित असून, हे पाच घटक राज्याच्या समृद्धीला गती देणार आहेत. महाराष्ट्राचा...

पुण्यात गर्लफ्रेंडच्या रबडीत मिसळली गर्भपाताची गोळी | महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह!

0

पुणे – सांस्कृतिक शहरात पुन्हा एकदा नात्याच्या विश्वासावर गदा आणणारी धक्कादायक घटना उघडकीस! हिंजवडी परिसरात एका २८ वर्षीय तरुणाने (आदर्श वाल्मिक मेश्राम) आपल्या गर्लफ्रेंडसोबत विवाहाचे आमिष दाखवत दीर्घकाळ शारीरिक संबंध ठेवले आणि जेव्हा ती गर्भवती झाली, तेव्हा लग्नास नकार देत तिच्या नकळत रबडीत गर्भपाताची गोळी टाकून गर्भपात घडवून आणला. ही घटना केवळ वैयक्तिक फसवणूक नसून, स्त्रीच्या शरीरावर आणि मानसिकतेवर केलेला...

फुलवडे येथे श्री औदुंबरेश्वर देवस्थानचा अमृत महोत्सव भक्तिभावात साजरा; अखंड हरिनाम सप्ताहात भाविकांची मोठी उपस्थिती

0

आंबेगाव | आंबेगाव तालुक्यातील फुलवडे येथील श्री औदुंबरेश्वर देवस्थानच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला. या पावन सोहळ्यात सहभागी होत काल्याच्या कीर्तनाचा भक्तिभावाने लाभ घेण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्री. श्रीपाद महाराज कुडेकर यांनी आपल्या ओजस्वी आणि प्रेरणादायी कीर्तनातून नामस्मरणाचे महत्त्व, भक्तीचा मार्ग आणि समाजातील एकोप्याचा संदेश भाविकांना दिला....

स्व. हशु अडवाणी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती!

0

चेंबूर, २६ फेब्रुवारी २०२५: स्व. हशु अडवाणी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यात त्यांनी हशु अडवाणी यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाचा गौरव करत त्यांची प्रेरणादायी वाटचाल नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.  सामाजिक कार्यात हशु अडवाणी यांचा महत्त्वाचा वाटा! ▪️ स्व. हशु अडवाणी हे समाजसेवेचे द्रष्टे नेते होते, त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक...

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या ताफ्याचा भीषण अपघात; स्कूटर चालवणाऱ्याला वाचवताना सहा गाड्यांची टक्कर.

0

तिरुवनंतपुरम, ३० ऑक्टोबर २०२४: केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या ताफ्यात आज सायंकाळी तिरुवनंतपुरम येथे एक दुर्दैवी घटना घडली. एका स्कूटरचालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या ताफ्यातील सहा गाड्या एकमेकांना धडकल्या. या घटनेमुळे मुख्यमंत्री विजयन यांच्या अधिकृत गाडीला किरकोळ हानी झाली असली तरी त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही, आणि त्यांनी लगेचच आपला प्रवास पुढे सुरू केला. घटनेचे तपशील: हा अपघात तिरुवनंतपुरमच्या वामनपुरम भागात घडला,...

कोरेगाव भीमा शौर्यदिन सोहळा: प्रशासन सज्ज, अनुयायांसाठी विशेष तयारी आणि वाहतुकीत बदल

0

कोरेगाव भीमा येथे दरवर्षी १ जानेवारीला आयोजित होणारा शौर्यदिन सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या विशेष प्रसंगासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, देशभरातून येणाऱ्या अनुयायांच्या स्वागतासाठी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. यंदा ८ ते १० लाख अनुयायी कोरेगाव भीमा येथे उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर शांतता आणि सुरक्षेसाठी प्रशासनाने पाच हजार पोलीस कर्मचारी, ७५० अधिकारी, १,००० होमगार्ड,...

मोका व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात!

0

गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी कारवाई – आदित्य उर्फ बंटी मंडलीक जेरबंद! पुणे – शहरात वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत मोका आणि जबरी चोरी प्रकरणातील पाहिजे आरोपी आदित्य उर्फ बंटी मंडलीक याला ताब्यात घेतले आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शिताफीने केलेल्या या कारवाईमुळे मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे. वारजे माळवाडीतील गुन्हेगारी टोळीतील प्रमुख...

सावलीच्या छायेतून लोकशाहीकडे वाटचाल!

0

पिंपरी : कोणाची आयुष्याच्या प्रवासात नाती दूरावली, तर कोणी परिस्थितीच्या ओघात एकाकी पडलेला… कोणाच्या नात्यांची ऊब हरवलेली, तर कोणाचा ओळखींचा आधार तुटलेला... समाजातील अशा निराधारांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने रिअल लाईफ रिअल पीपल या संस्थेच्या सहकार्याने चालवण्यात येणाऱ्या “सावली निवारा केंद्रा”मध्ये मायेच्या छायेखाली पुन्हा जगण्याची उमेद फुलू लागली आहे. येथे निवारा मिळतोच; पण त्याहून अधिक मिळते ते माणूस म्हणून...

Copyright ©