Breaking News
ACOHI ने भारतातील हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाचा मार्ग केला मोकळा
ACOHI ने भारतातील हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाचा मार्ग केला मोकळा - महाराष्ट्र राज्यासाठी प्रतिष्ठित "Culinary ID " ( Disha Global Consultancy) दिशा ग्लोबल कन्सल्टंसीला प्रदान पुणे:- भारतातील हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षण घेणे हा नेहमीच एक महत्त्वाकांक्षी स्वप्न राहिले आहे. या दिशेने एक मोठी उपलब्धी म्हणून, महाराष्ट्र राज्यासाठी प्रतिष्ठित Culinary ID ( Disha Global Consultancy) दिशा ग्लोबल कन्सल्टंसीला प्रदान...
कायद्याचा अपमान की VIP संस्कृतीचा कहर? शिरूरमध्ये फॉर्च्युनरवर ‘लोकसभा सदस्य’ स्टिकर; कार्यकर्त्यास दंड नको, फोनवरच माफ!
शिरूर (पुणे): शिरूर शहरात नुकताच घडलेला एक प्रकार सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. सामान्य नागरिकांना नियम मोडल्यास तात्काळ दंड आणि एफआयआरचा सामना करावा लागतो, पण ‘विशेष व्यक्तींच्या’ कार्यकर्त्यांना मात्र केवळ एका फोन कॉलवर माफ केले जाते, ही बाब खरोखरच धक्कादायक आहे. गाडी क्रमांक MH43-BN-4545 ही एक आलिशान फॉर्च्युनर शिरूर परिसरात मिरवत होती. विशेष म्हणजे या गाडीवर 'भारतीय राजमुद्रा', 'सत्यमेव...
विमानतळ प्रकल्पबाधित गावातील प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 24 : पुण्यात अनेक उद्योग येण्यास इच्छुक असून त्यासाठी पुरंदर विमानतळ महत्त्वाचे ठरणार आहे. या विमानतळामुळे पुणे व परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन मिळेल. हे केवळ प्रवासी विमानतळ नसून कार्गो विमानतळही असल्याने नाशवंत मालाच्या व्यापारासाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुरंदर व परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार असून पुण्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) किमान दोन टक्क्यांची वाढ...
मनसेकडून मोठी घोषणा : मुंबई उपशहर अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांची उमेदवारी राज ठाकरे यांनी जाहीर केली
मुंबई | विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय निर्णय घेतला असून, मुंबई उपशहर अध्यक्ष श्री. यशवंत किल्लेदार यांची उमेदवारी आज मा. राजसाहेब ठाकरे यांनी अधिकृतपणे जाहीर केली. या घोषणेमुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, संपूर्ण मुंबई उपशहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी जाहीर करताना राजसाहेब ठाकरे यांनी यशवंत किल्लेदार यांच्या संघटनात्मक कामाचा, जनतेशी...
मीरा-भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई! २४ वर्षीय तरुणाकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त.
मीरा-भाईंदर: दि. ११ नोव्हेंबर २०२४ - मीरा भाईंदर-वसई विरार (MBVV) पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने नालासोपारा येथून २४ वर्षीय तरुणाकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केले आहे. गेल्या दहा दिवसांत पोलिसांनी १४ देशी बनावटीची पिस्तुलं, ३० जिवंत काडतुसे आणि एकूण सुमारे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून १० जणांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी गन रनर्स...
निवडणूक आचारसंहिता लागू; शहरात महापालिकेची धडक कारवाई, ४,८१९ अनधिकृत राजकीय फ्लेक्स हटवले
पिंपरी-चिंचवड | राज्य निवडणूक आयोगाकडून १५ डिसेंबर २०२५ रोजी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरभरात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली असून, १६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत तब्बल ४,८१९ अनधिकृत व नियमबाह्य राजकीय फ्लेक्स, बॅनर्स आणि जाहिरात साहित्य हटवण्यात आले आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह व...
महापालिकेच्या वतीने २१ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत पवनाथडी जत्रेचे आयोजन.
पिंपरी - महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सांगवी येथील पी. डब्ल्यू. डी. मैदानावर २१ ते २४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेमध्ये महाराष्ट्राची संस्कृती व शहराच्या परंपरा यांची सांगड घालून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. ...
लोहगाव-वाघोली रस्त्यावर अफिम विक्री करणारा इसम पोलिसांच्या जाळ्यात! अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई
पुणे शहरात अंमली पदार्थ विक्रीवर पोलिसांचे आव्हान अधिक तीव्र झाले असून, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर येथील पथक पेट्रोलिंग करत असताना लोहगाव-वाघोली रस्त्यावरील शिवकर वस्ती परिसरात संशयास्पद हालचाल करणाऱ्या इसमावर पोलिसांनी नजर ठेवली. तो इसम काळ्या रंगाची सॅग खांद्यावर...
मुंबई पाऊस: विमानसेवा विस्कळीत झाल्यामुळे एअर इंडियाकडून प्रवाशांना संपूर्ण तिकीट परतावा
रविवारी सकाळी मुंबई विमानतळावर 36 उड्डाणे रद्द करण्यात आली आणि 15 उड्डाणे, ज्यात एअर इंडिया, इंडिगो आणि अकासा यासारख्या विमान कंपन्यांचे उड्डाणे समाविष्ट होतील, त्या मुख्यतः अहमदाबादकडे वळविण्यात आली. "अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या संपर्क केंद्राशी 011 69329333, 011 69329999 वर संपर्क साधा," असे सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी पावसामुळे 36 उड्डाणे रद्द करण्यात आली. मुसळधार पावसामुळे विमानतळाच्या रनवे...
तरंग-२०२५ : पुणे पोलिसांसाठी मनोरंजनाचा उत्सवी सोहळा!
पुणे शहर पोलीस आयुक्तालयात भव्य संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन📅 दिनांक : १५ फेब्रुवारी २०२५ | वेळ : सायं. ५:३० ते १०:००📌 स्थळ : पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदार हे वर्षभर विविध जबाबदाऱ्या सांभाळत कार्यरत असतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपासून व्हीआयपी दौऱ्यांपर्यंत, मोर्चे, बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्था यामुळे त्यांच्यावर मोठा मानसिक आणि शारीरिक ताण येतो. याच...
















