Breaking News

Home Breaking News Page 11

महाराष्ट्रात ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ बसवण्याच्या दरांबाबत मोठी माहिती; अन्य राज्यांप्रमाणेच दर निश्चित!

0

मुंबई – राज्यातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याचे दर महाराष्ट्रात अन्य राज्यांप्रमाणेच आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी गैरसमज टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांसाठी HSRP बंधनकारक! देशभरात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत असलेल्या वाहनांसाठी ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र...

तोतया वकील महिलेची ५.९४ लाखांची खंडणी उकळण्याची कारस्थानी योजना उधळली; लोणी काळभोर पोलिसांची रंगेहात यशस्वी सापळा कारवाई

0

पुणे, ३१ मे २०२५ – अशिक्षित व वृद्ध इसमाला कोर्टाच्या नावाखाली खोट्या अफवा पसरवत तब्बल ५.९४ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या एका महिला तोतया वकिलाला लोणी काळभोर पोलिसांनी रंगेहात पकडले. या सापळा कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या कौशल्यपूर्ण कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. घटनेचा तपशील: स्नेहल हरिश्चंद्र कांबळे (वय ३२, रा. लोणी काळभोर, ता. हवेली, पुणे) या महिलेने दहिगाव माळी...

“भगिनी स्व. ऋतुजा राजगे यांना न्याय मिळालाच पाहिजे”; धर्मांतरासाठी दिलेल्या छळामुळे सात महिन्यांच्या गर्भवतीचा आत्महत्या करून अंत

0

सांगली | संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या गर्भवती स्व. ऋतुजा सुकुमार राजगे आत्महत्या प्रकरणावर आता सामाजिक आणि राजकीय पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भोसरीचे आमदार महेश लांडगे दादा यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत स्पष्ट शब्दांत म्हटलं की, "भगिनी ऋतुजाला धर्मांतरासाठी छळलं गेलं, हा केवळ कौटुंबिक मुद्दा नाही, तर हा आमच्या संस्कृतीवर घाला आहे. या प्रकरणात कठोरात कठोर शिक्षा झालीच...

पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई! चैन स्नॅचिंग प्रकरणातील गुन्हेगार जेरबंद; २ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत

0

पुणे | ५ मे २०२५ :-  पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या चैन स्नॅचिंग पथकाने अचूक माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोठी कारवाई करत पुण्यातील नामांकित गुन्हेगार तेजस नितीन वायदंडे याला जेरबंद केले आहे. या कारवाईत तब्बल २,२०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, एकूण दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. दि. ०१ मे २०२५ रोजी नांदेड सिटी पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्याचा...

म्यानमारमध्ये विनाशकारी भूकंप! हजारो मृत्यूंची भीती, संपूर्ण देशात आपत्कालीन स्थिती जाहीर

0

नायपीडॉ, म्यानमार | २९ मार्च २०२५ (IST ७:५६) – म्यानमारमध्ये आज सकाळी भीषण भूकंप झाला असून, यूनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) च्या अहवालानुसार या भूकंपाने संपूर्ण देशात मोठा विध्वंस घडवला आहे. हजारो नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर असंख्य जण जखमी असून, अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. भूकंपामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाकडून मदतकार्य वेगाने सुरू...

पोलिसांच्या सापळ्यात सापडला सुनिल गायकवाड; २०२३ पासून पोलिसांच्या रडारवर असलेला गुन्हेगार गजाआड

0

पुणे – पुणे शहरात 'मोका' कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील दोन वर्षांपासून फरार असलेल्या गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी अटक केली असून या यशस्वी कारवाईने गुन्हेगारी प्रवृत्तीला जबर दणका दिला आहे. सुनिल संजय गायकवाड (वय २०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो अटल १०, सच्चाईमातानगर, आंबेगाव खुर्द येथे राहतो. गुन्ह्याचा तपशील : संबंधित गुन्हा : भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, गु.र.नं. ७९८/२०२३ भा.दं.वि कलमे :...

व्यापाऱ्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश – गुन्हे शाखेच्या युनिट-४ ची मोठी कारवाई!

0

पुणे शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने धडक कारवाई केली जात असून, युनिट-४ गुन्हे शाखेच्या पथकाने व्यापाऱ्याच्या कुटुंबाला धमकावून खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास करताना, पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या आरोपींना विश्रांतवाडी परिसरात अटक केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १४,४२,०७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्ह्याची पार्श्वभूमी येरवडा पोलीस...

अजितदादांच्या गटातील आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी; “दोन दिवसांत संपवीन” असा थेट इशारा, राजकीय वर्तुळात खळबळ

0

 पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांना थेट "दोन दिवसांत संपवीन" अशी जीवघेणी धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही धमकी संग्राम जगताप यांचे खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजद्वारे आली असून, त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संग्राम जगताप हे सध्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे चर्चेत आहेत. त्यांनी घेतलेल्या भूमिकांवर पक्षांतर्गत मतभेद...

रोल्स रॉयस ते रेंज रोव्हरपर्यंत… सावकार नानासाहेब गायकवाडच्या कोट्यवधींच्या आलिशान गाड्या पोलिसांच्या ताब्यात! | ‘वैष्णवी हगवणे’ प्रकरणातील धक्कादायक गुन्हेगारीचा पर्दाफाश

0

पुणे | ६ जून २०२५ – पुणे शहरातील बहुचर्चित वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाचा तपास जसजसा खोलात जात आहे, तसतसे अनेक दाढीखाली लपलेले गुन्हे उघडकीस येत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आता सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश गायकवाड यांच्या नावावर असलेल्या कोट्यवधींच्या आलिशान लक्झरी गाड्या जप्त केल्या आहेत.  लक्झरी कार साम्राज्याचा भांडाफोड नानासाहेब गायकवाड याच्या ताब्यातून पोलिसांनी रोल्स रॉयस, रेंज रोवर,...

मुंबई पोलिसांचा मोठा धडकाः ११२ बांगलादेशी नागरिकांची हकालपट्टी – यंदाचा आकडा ७१९ वर!

0

मुंबई पोलिसांचा मोठा धडकाः ११२ बांगलादेशी नागरिकांची हकालपट्टी – यंदाचा आकडा ७१९ वर! मुंबई महानगर प्रदेशात बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांविरोधात मोठी कारवाई करताना गुरुवारी पोलिसांनी ११२ जणांना देशाबाहेर पाठवले. यामध्ये मुंबईतून ९२ आणि मीरा-भाईंदर व ठाण्यातून २० जणांचा समावेश आहे. मुंबई पोलिसांचा यंदा हकालपट्टीचा विक्रम – ७१९ जणांना परत पाठवले!अधिकृत आकडेवारीनुसार, जानेवारी १ ते ऑगस्ट ५ दरम्यान मुंबई पोलिसांनी ७१९ बांगलादेशी नागरिकांना...

Copyright ©