लोणावळ्यात १ हजार विद्यार्थ्यांचे सामूहिक भगवद्गीता पठण, गीताजयंती उत्साहात साजरी.
लोणावळ्यातील ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूलमध्ये गीताजयंतीनिमित्त भगवद्गीतेच्या चौदाव्या अध्यायाचे सामूहिक पठण करण्यात आले. या कार्यक्रमात १००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत गीतेतील गुणत्रय विभागाध्याय पठन केले....
मुंबई: २५ वर्षीय मॉडेलच्या अपघाती मृत्यूनंतर आठवड्याने डंपर चालक अटक, बिहारमधून मुंबईत आणले.
मुंबईच्या बांद्रा परिसरात झालेल्या दुर्दैवी अपघातात एका २५ वर्षीय मॉडेलचा मृत्यू झाल्यानंतर आठ दिवसांनी पोलिसांनी आरोपी डंपर चालकाला बिहारमधून अटक केली आहे.
आरोपी डंपर चालक...
पुण्यात टोळक्याची दहशत; कोयत्याने वार करून दोघांवर जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल.
पुणे : पुण्यातील खडकी बाजार परिसरात बुधवारी दुपारी साडेबारा वाजता टोळक्याने दोन तरुणांवर कोयत्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. रस्त्याच्या कडेला नाश्ता करणाऱ्या...
डी. गुकेश यांनी डिंग लिरेनचा पराभव करत इतिहास घडवला; वयाच्या १८व्या वर्षी विश्व बुद्धिबळ...
नवी दिल्ली, १२ डिसेंबर २०२४: भारतीय बुद्धिबळपटू डी. गुकेश यांनी वयाच्या १८व्या वर्षी इतिहास घडवत चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून विश्व बुद्धिबळ विजेतेपद पटकावले....
विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये समुपदेशनादरम्यान गोंधळ; चार जणांवर पोलिसांवर हल्ल्याचा गुन्हा दाखल.
पुणे : विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये समुपदेशनादरम्यान चार जणांच्या कुटुंबाने गोंधळ घालत पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी दोन महिलांसह चार जणांवर गुन्हा दाखल...
येरवडा खुल्या तुरुंगातून जन्मठेपेचा कैदी पसार; खून प्रकरणात सात वर्षे तुरुंगवास भोगत होता.
पुणे : येरवडा खुल्या तुरुंगातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला एक कैदी बुधवारी सकाळी पसार झाला. हा कैदी मागील सात वर्षांपासून खून प्रकरणात शिक्षा भोगत...
सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीशांसह चौघांवर ५ लाखांच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल.
सातारा : सातारा जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह अन्य तीन जणांविरोधात ५ लाख रुपयांच्या लाच मागणीप्रकरणी भ्रष्टाचारविरोधी विभागाने (ACB) गुन्हा दाखल...
लातूरमधून ६ महिन्यांपूर्वी पळवलेली अल्पवयीन मुलगी पुण्यात सापडली; अपहरण करणारा तरुण अटकेत.
पुणे/लातूर, : लातूर जिल्ह्यातून सहा महिन्यांपूर्वी अपहरण झालेली १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी अखेर पुण्यात सापडली आहे. लातूर पोलिसांच्या मानवी तस्करीविरोधी विभागाच्या (AHTU) पथकाने या...
पुणे: स्मार्ट सिटीमध्ये पादचाऱ्यांसाठी सुरक्षा धोरण फक्त कागदावरच! १२० पादचाऱ्यांचा मृत्यू.
पुणे : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात पादचाऱ्यांची सुरक्षा मात्र अद्याप कागदावरच असल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील रस्त्यांवरील पादचाऱ्यांसाठी असलेल्या फुटपाथवर...
BEST बस अपघात प्रकरण: चालकाने बस ‘हत्यार’ म्हणून वापरली का? पोलिसांचा तपास सुरू.
मुंबई : कुर्ला (पश्चिम) येथे सोमवारी रात्री झालेल्या भीषण BEST बस अपघाताने संपूर्ण मुंबई हादरली आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर ४२...

















