बारामती-भीगवण रस्त्यावर भीषण अपघात: दोन प्रशिक्षणार्थी पायलट ठार, दोन गंभीर जखमी.

रविवारच्या सुट्टीवरून परतत असताना बारामती-भीगवण रस्त्यावर आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन प्रशिक्षणार्थी पायलट ठार झाले, तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात...

१५व्या महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर बिनविरोध निवडले.

0
भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची १५व्या महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विरोधी पक्ष महाविकास आघाडीने (एमव्हीए) या निवडणुकीत उमेदवार न दिल्याने...

तेजज्ञान फाउंडेशनचा रौप्य जयंती महोत्सव उत्साहात साजरा; अभिनेता सोनू सूद यांनी दिला ध्यानाचा संदेश

0
पुणे-गेल्या २५ वर्षांपासून समाजात सकारात्मक विचार रुजवणाऱ्या तेजज्ञान फाउंडेशनचा रौप्य जयंती महोत्सव सिंहगड रोड येथील मनन आश्रमात उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे उद्घाटन...

नागपूरच्या गणेशपेठेतील ‘हॉटेल द्वारकामाई’ला बॉम्ब धमकी; सर्वजण सुरक्षित, पोलीस तपास सुरू.

नागपूर: शहरातील गणेशपेठ कॉलनी येथील द्वारकामाई हॉटेलला सोमवारी ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिस आणि बॉम्ब शोधक पथक...

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित डायरीचे लोणावळ्यात प्रकाशन.

0
लोणावळा: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेवा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात त्यांच्या जीवनावर आधारित डायरीचे लोणावळ्यात प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला...

दौंड: ऊसतोडणी करताना बिबट्याचा हल्ला; शेतकरी महिलेचा मृत्यू, कडेठाण परिसरात भीतीचे वातावरण,

दौंड, पुणे: कडेठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लताताई बाबन ढवळे (वय ५०) असे या मृत महिलेचे...

शरद पवार यांचे फडणवीस यांना परखड उत्तर: ‘लोकशाहीचे रक्षण करणे म्हणजे चुकीचे कसे?’

0
सोलापूर: माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएम मशीनद्वारे मतदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लोकशाही प्रक्रियेच्या स्वच्छतेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली....

छत्रपती संभाजीनगर: भरधाव दुचाकींच्या धडकेत दोन ठार, दोन गंभीर जखमी; शहर हादरले.

0
छत्रपती संभाजीनगर: पैठण मार्गावरील चितेगाव येथे शनिवारी रात्री भरधाव वेगात धावणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला...

हडपसरमधील प्लास्टिक स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही.

पुणे: हडपसरच्या रामटेकडी परिसरातील सुरेशनगर आणि जुनी म्हाडा कॉलनीजवळ असलेल्या प्लास्टिक स्क्रॅप गोडाऊनला शनिवारी भीषण आग लागली. अंदाजे १५ गुंठे क्षेत्रफळावर फैलावलेल्या या आगीवर...

मीरा-भाईंदर: एमबीव्हीव्ही पोलिसांनी ५१ मोबाईल परत केले; १५ लाखांच्या मोबाईलचा शोध लावला

मीरा-भाईंदर: नवघर पोलिसांनी हरवलेले किंवा चोरीला गेलेले ५१ मोबाईल फोन परत करत नागरिकांची दिलासा दिला आहे. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे १५ लाख रुपये...