धाराशिवच्या परंड्यात एसटी बसचा भीषण अपघात; शाळकरी विद्यार्थ्यांसह अनेक प्रवासी जखमी, एकाचा मृत्यू
चालकाचा ताबा सुटल्याने भीषण अपघात; अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. परंडा तालुक्यातील सोनारी-हरणवडा पुलाजवळ हा दुर्दैवी...
शिंदे आणि अजितदादांचा पक्षही फुटणार? संजय राऊतांचा धक्कादायक दावा
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भारतीय राजकारणात खळबळ उडवणारे विधान केले आहे. "भारतीय जनता पक्षाला फोडाफोडीचे व्यसन लागले असून, त्याच...
पिंपळे सौदागर येथे भीषण आग; कोट्यवधी रुपयांचे नुकसान
पिंपळे सौदागर येथे मध्यरात्री घडलेल्या भयंकर घटनेने सर्वत्र खळबळ माजवली आहे. कपड्याच्या दुकान आणि डेंटल क्लिनिकला लागलेल्या भीषण आगीत सुमारे एक कोटी १५ लाख...
७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा: पुणे पोलीस दलाचा अभिमानास्पद सहभाग
पुणे संपूर्ण देशभरात ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला, त्याचप्रमाणे पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथेही या दिनाचा थाटमाटाने उत्सव साजरा झाला. यावेळी...
लोणी काळभोर पोलीसांची धडाकेबाज कामगिरी: एम.पी.डी.ए.तील फरार आरोपीला जेरबंद करून स्थानबद्ध
लोणी काळभोर पोलीस ठाण्याने पुन्हा एकदा आपली सतर्कता आणि कायद्यावरील दृढ पकड सिद्ध केली आहे. पुणे शहरातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एम.पी.डी.ए. प्रकरणातील...
डॉक्टर तरुणीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या डॉक्टरला अटक
पुणे, दि. २५: पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. डॉ. कुलदीप आदिनाथ सावंत (वय ३० वर्षे,...
“मिशन परिवर्तन” उपक्रमाने बालकांना दिला स्वावलंबनाचा नवा मार्ग
पुणे, दि. २५: पुणे पोलिस आयुक्तालयाच्या "मिशन परिवर्तन - नवी दिशा, नवा प्रवास" या विशेष उपक्रमाच्या अंतर्गत फरासखाना पोलीस ठाण्यात आठ विधी संघर्षग्रस्त बालकांना...
महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त अधिकारी-कर्मचा-यांनी घेतली मतदानाची शपथ…
पिंपरी, दि. २५ जानेवारी २०२५ :- ‘’आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य...
न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना श्रद्धांजली: महाराष्ट्राने गमावला एक चिंतनशील साहित्यिक
मुंबई, दि. २५: महाराष्ट्राच्या वैचारिक आणि साहित्यिक परंपरेला समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने राज्याने एक विचारवंत आणि साहित्यिक स्तंभ...
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरीत अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न
पिंपरी, शगुन चौक: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री सामाजिक संस्थेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेला अभिवादन कार्यक्रम यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला....














