दौंडमध्ये वारकऱ्यांवर भीषण अत्याचार : चहा पित असताना चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार; संशयितांचा स्केच जाहीर,...

स्वामी चिंचोली परिसर, पुणे-सोलापूर महामार्गघटना दिनांक : ३० जून २०२५ | सकाळी  दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली परिसरात वारकऱ्यांच्या गाडीत घुसून दोन नराधमांनी लूटमार व एका...

भावना, श्रद्धा आणि अस्तित्व पायदळी तुडवणारा विकास नको! आमदार अमित गोरखेंचा विधान परिषदेत जोरदार...

मुंबई | २ जुलै २०२५ :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन विकास आराखड्याविरोधात विरोधाचा सूर आता अधिक तीव्र झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी...

ड्रग्स तस्करांवर ‘मकोका’चा घाव! मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानपरिषदेत मोठी घोषणा; अंमली पदार्थांवरून राज्य सरकार...

मुंबई, २ जुलै २०२५ : राज्यात अंमली पदार्थांची (ड्रग्स) तस्करी झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान भवनात आगमन; महत्त्वाच्या मुद्द्यांवर...

मुंबई, २ जुलै २०२५ : पावसाळी अधिवेशन २०२५चा तिसरा दिवस आज अधिक गाजण्याची शक्यता असून सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान भवनात दाखल...

खडक पोलीसांची धडक कारवाई; पठाण पान शॉपवर छापा, ₹४.८७ लाखांचा अवैध गुटखा जप्त

पुणे शहरातील खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध गुटखा साठवणुकीवर जोरदार कारवाई करत ₹४,८७,२०४/- किमतीचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई...

चारचाकीने फिरून घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

पुणे शहरातील हडपसर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने कौशल्यपूर्ण तपास करत घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल ₹३७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात...

शहर पोलिस दलात मोठे बदल – हिम्मत जाधव वाहतूक शाखेचे नवे उपायुक्त!

पुणे शहर पोलिस दलात वरिष्ठ पातळीवर मोठ्या प्रमाणात अंतर्गत बदल करण्यात आले असून, महत्त्वाच्या विभागांचे नवे उपायुक्त नेमले गेले आहेत. या बदलांमुळे विविध परिमंडळ...

सिंहगड रोडवर वाहनं आणि दुकानांची तोडफोड करणारे चौघे अटकेत; गुन्हे शाखा युनिट ३ ची...

पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात १५ ते २० चारचाकी वाहनांची आणि एका दुकानाची अज्ञात व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती. ही घटना शहरवासीयांमध्ये भीतीचे...

घरफोडी प्रकरणातील पाहिजे आरोपीला गुन्हे शाखा युनिट ३ कडून अटक; सहा वर्षांपासून होता फरार!

पुणे शहरातील गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने एक मोठी कामगिरी बजावत, घरफोडीप्रकरणातील गेल्या सहा वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर जेरबंद केला आहे. ही धडक...

रस्त्याच्या कडेला उभा होता मेफेड्रोन विक्रेता; अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

पुणे शहरात अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेने केलेल्या धाडसी कारवाईत तब्बल ₹३.७८ लाखांच्या मेफेड्रोन (एम.डी.) अंमली पदार्थासह एक जण अटकेत घेतला आहे....