संपूर्ण शहर आणि जिल्ह्यात सध्या रुग्णांची संख्या वाढत चाली आहे परंतु फार भीतीचे कारण नाही, योग्य तो पौष्टीक आहार आणि विहार गरजेचा आहे. कडाक्याची थंडी आणि हवेच्या प्रदूषणामुळे विशाणूजन्य आजार वाढले आहेत. दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर फाटक्याची अतिशबाजी मुळे शहरातील हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली आहे कित्येक वेळा श्वास घेण्यास त्रास होत आहे. डॉक्टर च्या सल्यानुसार काळजी घेण्याचे उपाय सातत्याने गरम पाणी पिणे, योग्य तो आहार खाणे, शक्यतो कडाक्याची थंडी असल्या कारणाने मॉर्निंग वॉक टाळावा किंवा ऊबदार स्वेटर किंवा कपडे घालून जावे, विनाकारण घाबरून जाण्याची अवशकता नाही.






