Home Breaking News लोणी काळभोर पोलिसांची यशस्वी कारवाई – घरफोडीतील सराईत चोरटा जेरबंद, तब्बल १.९५...
या कारवाईमुळे अनेक प्रलंबित गुन्ह्यांची उकल झाली असून, पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. आरोपीच्या कबुलीजबाबातून अजून काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरात शांततेचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.