पुणे – पुणे शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाहतूक व्यवस्थापनाच्या क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी वाहतूक पोलीस, जहागीर हॉस्पिटल, पीपीसीआर आणि टीएमसीएफ संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘ट्रॅफिक मिटिगेशन’ इंटर्नशिप प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आणि लेक्सिकॉन कॉलेजच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र वितरणाचा सोहळा शुक्रवार, दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ५.२० वा. पोलीस आयुक्त कार्यालयातील कॉप एक्सलन्स हॉलमध्ये पार पडणार आहे.
🔹 मुख्य अतिथी व मान्यवर उपस्थिती:






