टिळेकरवाडी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी संतोष राऊत, उपाध्यक्षपदी अमर टिळेकर यांची बिनविरोध निवड!
हवेली तालुक्यातील टिळेकरवाडी ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी नुकतीच शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत संतोष सुखदेव राऊत यांची अध्यक्षपदी तर कु. अमर अंकुश टिळेकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यामुळे गावात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. माजी पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त पदे भरली टिळेकरवाडी तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष सतिश टिळेकर आणि उपाध्यक्ष विकास राऊत यांनी काही...
पुण्यात हवेत सुरक्षिततेसाठी प्रखर बीम लाइट व लेझर बीम लाइट वापरण्याचे आदेश जारी
पुणे – पुणे शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि विमानतळाच्या हवेत चालू असलेल्या विमान वाहतुकीसाठी विशेष महत्वाचे निर्णय घेतले आहेत. पोलिस उप–आयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर यांच्या आदेशानुसार, लोढावळा टेक्नीकल विमानतळ व नागरिक विमानतळ परिसरात दिवसाच्या वेळा तसेच रात्रीच्या वेळा दरम्यान प्रखर बीम लाइट (Search Beam Light) व लेझर बीम लाइटचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम...
प्रशिक्षक विवेक मालशे यांचे यश अभिमानास्पद – अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे
पिंपरी : नवी दिल्ली येथे इंडीयन डेफ क्रिकेट असोसिएशन (आयडीसीए) तर्फे ९ व्या टी-२० राष्ट्रीय डेफ क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र मूकबधिर क्रिकेट संघाने जम्मू काश्मीर मूकबधिर क्रिकेट संघाचा ८ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाचे भांडारपाल विवेक मालशे मोलाचा वाट उचलला. या स्पर्धेत प्रशिक्षक या नात्याने...
गुन्हे शाखा युनिट-२ची मोठी कारवाई! रेकॉर्डवरील तीन गुन्हेगारांकडून ४ पिस्तुलं आणि ५ जिवंत काडतुसे जप्त
पिंपरी चिंचवड | पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत सुरू असलेल्या घातक अग्निशस्त्रे शोध मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने एका धाडसी कारवाईत रेकॉर्डवरील तीन सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्या ताब्यातून ४ पिस्तुले आणि ५ जीवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईमुळे शहरात संभाव्य गंभीर गुन्ह्यांचे प्रयत्न वेळेवर हाणून पाडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. ही कारवाई पिंपरी...
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक मोर्चा किल्ले शिवनेरीवरून मुंबईकडे रवाना!
(पुणे) : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला गुरुवारी, 28 ऑगस्ट 2025 रोजी मोठे ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले. किल्ले शिवनेरी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीवरून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. किल्ल्याच्या पायथ्याशी जमलेल्या हजारो नागरिकांनी "जय शिवराय" आणि "आरक्षण आमचा जन्मसिद्ध हक्क आहे" अशा घोषणांनी वातावरण भारावून टाकले. हा मोर्चा नारायणगाव, मंचर, खेड, चाकण, तळेगाव आणि लोणावळा या महत्त्वाच्या...
महापालिकेच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन
बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेची पायाभरणी करताना शिक्षण आणि समाजसुधारणेवर भर देत समाजाला जागृत करण्याचे कार्य केले. असे मत मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपआयुक्त मनोज लोणकर, संदीप खोत, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, जनता...
“मानवाचं मराठा आरक्षणाच्या आधारावर फेसबुक लाइव करून, नंतर स्वयंहत्या केल्यानंतर मृत्यू”
मानवाचं मराठा आरक्षणाच्या आधारावर फेसबुक लाइव करून, नंतर स्वयंहत्या केल्यानंतर मृत्यू. पुणे: बुधवारी, पुणे जिल्ह्यातील एका ३८ वर्षीय युवकाने मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, प्रसाद देठे यांना सकाळी लोणिकंड भागातील एका ट्रकवरील लोहारच्या बारावर फांदलेलं मिळालं. त्यांच्याशी एका आत्महत्या नोट्यांची सामग्री मिळाली आहे, असे एक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं. हस्तलेखित नोट्यामध्ये, देठे यांनी मराठा समुदायाच्या आरक्षणाच्या...
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाच्या दुसऱ्या चाचणीलाही यश
पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. दररोज हिंजवडी आयटी पार्कमध्ये नोकरीसाठी जाणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हा मेट्रो प्रकल्प अत्यंत महत्वाचा मानला जातो. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) उभारलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाची दुसरी चाचणी 27 ऑगस्ट रोजी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. या चाचणीत माण डेपो ते बालेवाडी स्टेडियम (स्टेशन क्र. 10) पर्यंत मेट्रो...
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी चिंचवड भाजपच्या वतीने ‘समर्पण दिन’ साजरा
पिंपरी चिंचवड (दि. ११ फेब्रुवारी २०२६): भारतीय जनता पार्टीचे प्रेरणास्थान पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी आणि 'समर्पण दिन' भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर भाजप कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार...
मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण बैठक — जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डे यांचे स्पष्ट निर्देश
पुणे, मावळ तालुक्यातील विविध विकास कामांबाबत आज एक महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी मा. श्री. जितेंद्र दुड्डे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या बैठकीत लोणावळा भांगरवाडी पुल, कृपावश नियुक्त्या, भाजी मार्केट, घरकुल योजना, मागासवर्गीय मुलींसाठी वसतिगृह, आदिवासी मुलांसाठी वसतिगृह, आणि अभ्यास प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कामे ठराविक वेळेत पूर्ण करा – जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश मा. जिल्हाधिकारी दुड्डे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांमध्ये...











