महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 172

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संसदीय अंदाज समिती अध्यक्ष डॉ. संजय जायसवाल यांच्यासोबत शिष्टाचार भेट; मंत्रालयात विविध विषयांवर सविस्तर चर्चा

0

मुंबई – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संसदीय अंदाज समितीचे अध्यक्ष व बिहारचे खासदार डॉ. संजय जायसवाल यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. २४ जून २०२५ रोजी दुपारी २.१५ वाजता झालेल्या या शिष्टाचार भेटीत राज्याच्या आर्थिक, पायाभूत सुविधा, सामाजिक कल्याण आणि योजनांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा झाली. या भेटी दरम्यान राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील वित्तीय सहकार्य, केंद्र...

कोंढवा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; केवळ १२ तासांत ९ आरोपी गजाआड!

0

पुणे – कोंढवा परिसरात पूर्वीच्या वादातून एका युवकावर जीवघेणा हल्ला करून परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळक्याचा कोंढवा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत शड्डू ठोकत छडा लावला आहे. या कारवाईत ७ सराईत गुन्हेगार व २ विधी संघर्षग्रस्त बालकांना अटक करण्यात आली असून, परिसरात निर्माण झालेली भीती आता निवळली आहे. घटना कशी घडली? ११ जुलै २०२५ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास फिर्यादी युवक गोकुळनगर चौकाजवळील...

महापालिकेच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन

0

बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेची पायाभरणी करताना शिक्षण आणि समाजसुधारणेवर भर देत समाजाला जागृत करण्याचे कार्य केले. असे मत मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी व्यक्त केले.           पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  उपआयुक्त मनोज लोणकर, संदीप खोत, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, जनता...

एनडीए प्रवेश परीक्षेत पुण्याची ऋतुजा वऱ्हाडे देशात पहिली; ध्येय, जिद्द आणि कर्तृत्वाचा अनोखा संगम

0

पुण्याच्या ऋतुजा वऱ्हाडे हिने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) प्रवेश परीक्षेत देशभरातील मुलींमध्ये प्रथम क्रमांक आणि एकूण रँकिंगमध्ये तिसरा क्रमांक मिळवून अभूतपूर्व यश मिळवलं आहे. तिच्या या गगनभरारीमुळे पुण्याच्या नावलौकिकात भर पडली असून, ती आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. एनडीए प्रवेश परीक्षेसाठी यंदा सुमारे दीड लाख मुलींनी अर्ज केला होता. अशा या प्रचंड स्पर्धेत ऋतुजाने मिळवलेलं हे यश तिच्या मेहनतीची,...

“मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंती? फडणवीस तिसऱ्या नंबरवर, पवारांना अधिक मतं – महाराष्ट्राच्या राजकारणात उत्सुकता ताणली!”

0

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा रंग जमू लागला आहे. महाविकास आघाडी की महायुती – यंदा विजयाचा गुलाल कोण उधळणार, याबाबत संपूर्ण राज्यात उत्सुकता आहे. यंदा आघाडी आणि युतीमध्ये तीन-तीन प्रमुख पक्ष असल्याने निवडणुकीत रंगत आणखी वाढली आहे. शिवाय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, परिवर्तन आघाडी, एमआयएम, रासप, आणि नव्याने चर्चेत असलेला "जरांगे फॅक्टर" यामुळे राजकीय समीकरणे अधिकच रोचक बनली आहेत. राज्यातील...

पुणे हादरलं! शिवसेना युवा नेते निलेश घारे यांच्या कारवर गोळीबार, वॉरजे परिसरात मध्यरात्री थरार – पोलिस तपास सुरू

0

पुण्यातील वॉरजे परिसरात सोमवारी रात्री उशिरा झालेल्या घटनेने शहर हादरले आहे. शिवसेनेच्या युवा विभागाचे नेते निलेश घारे यांच्या कारवर अज्ञात दोघांनी गोळीबार केला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा थरार – अवघ्या काही मिनिटांत कारवर गोळीबार मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे 11:30 वाजता निलेश घारे हे वॉरजेतील गणपती मठा भागातील आपल्या कार्यालयात आले होते....

स्व. हशु अडवाणी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती!

0

चेंबूर, २६ फेब्रुवारी २०२५: स्व. हशु अडवाणी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यात त्यांनी हशु अडवाणी यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाचा गौरव करत त्यांची प्रेरणादायी वाटचाल नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.  सामाजिक कार्यात हशु अडवाणी यांचा महत्त्वाचा वाटा! ▪️ स्व. हशु अडवाणी हे समाजसेवेचे द्रष्टे नेते होते, त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक...

दिलेला शब्द पाळला! नाणोली तर्फे चाकण येथे आई फिरंगाई मातेच्या मंदिराच्या कायापालटासाठी निर्णायक पाऊल

0

विधानसभा निवडणुकीच्या काळात दिलेला शब्द प्रत्यक्ष कृतीतून पूर्ण करण्याचा निर्धार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. नाणोली तर्फे चाकण येथील ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनानुसार आई फिरंगाई मातेच्या मंदिराचा सर्वांगीण कायापालट करण्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने आज एक भक्कम आणि ठोस पाऊल उचलण्यात आले आहे. निवडणुकीदरम्यान ग्रामस्थांशी संवाद साधताना, मंदिराच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देईन, तरच गावात पाय ठेवीन,...

नवी मुंबईसाठी दिलासादायक ठरणारी ऐतिहासिक कामगिरी! हेटवणे पाणीपुरवठा योजनेत CIDCO चा पहिलाच टनेल ब्रेकथ्रू लवकरच

0

मुंबई | प्रतिनिधी — सिडको (CIDCO) हद्दीतील भागांना भेडसावणारी दीर्घकाळाची पाणीटंचाई लवकरच इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. हेटवणे पाणीपुरवठा वाढ योजनेचे काम वेगाने प्रगतीपथावर असून, पुढील आठवड्यात CIDCO आपल्या सर्व प्रकल्पांमधील पहिल्या-वहिल्या ‘टनल ब्रेकथ्रू’ची नोंद करणार आहे. हा क्षण सिडकोच्या पायाभूत सुविधा विकासातील एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. ही महत्त्वाकांक्षी योजना नवी मुंबई आणि आजूबाजूच्या झपाट्याने वाढणाऱ्या नागरी, औद्योगिक आणि...

“पुण्यातील एका बैठकीत अजित शरद पवारांवर रागावले आणि म्हणाले की तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही.”

0

शनिवारी पुण्यात जिल्हा नियोजन आणि विकास समिती (DPDC) ची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे अध्यक्षपद अजित पवार यांनी भूषवले होते. या बैठकीत अजित पवार यांनी शरद पवारांना सांगितले की, आपण केवळ आमंत्रित सदस्य आहात आणि आपल्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यात राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. शनिवारी पुण्यात एक मनोरंजक घटना घडली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे...

Copyright ©