Breaking News

Home Breaking News Page 155

FS Compressors India ने १५ वर्षांची प्रगती साजरी केली; २०२६ पर्यंत ५०,००० चौ.मी. क्षेत्रफळाच्या अत्याधुनिक उत्पादन केंद्राची घोषणा

0

पुणे (महाराष्ट्र) – FS Compressors India Pvt. Ltd., जागतिक Fusheng Group ची भारतातील शाखा, ज्या FUSHENG, FSCURTIS, FSELLIOTT, ALMiG आणि FIRSTAIR सारख्या बहु-ब्रांड्सद्वारे भारतात कार्यरत आहे, यांनी त्यांच्या १५ वर्षांच्या यशस्वी प्रवासाची औचित्यपूर्ण साजरी केली. या विशेष समारंभाला देशभरातील ग्राहक, पुरवठादार, डीलर आणि कर्मचारी उपस्थित होते. समारंभात कंपनीच्या सातत्यपूर्ण वाढीच्या प्रवासावर आणि भारतातील कम्प्रेस्ड एयर सोल्यूशन्स मार्केटमध्ये कंपनीच्या वाढत्या...

गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात सकारात्मक बदल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

सातारा : राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत सुंदर व दर्जेदार गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यापुढेही पोलीसांसाठी अशाच दर्जेदार सदनिका निर्मितींचे काम अखंडपणे सुरु राहील. या दर्जेदार सदनिकांमुळे पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सातारा येथील वृंदावन पोलीस टाऊनशिप आणि...

गुन्हेगारांचा काटा काढणाऱ्या हडपसर पोलिसांची दहशतविरोधी यशस्वी मोहिम; गावठी पिस्तूलसह ५ जण अटकेत

0

हडपसरमधील मांजरी परिसरात काही दिवसांपासून दहशतीचे सावट पसरवणाऱ्या गुन्हेगार टोळीला अखेर हडपसर पोलिसांनी शिताफीने अटक केली. लोखंडी हत्यारे व गावठी पिस्तूल घेऊन नागरिकांमध्ये भीती पसरवणाऱ्या या टोळीने थेट गोळीबार करत फिर्यादीच्या मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना २९ मे रोजी गार्गी एंटरप्रायजेसजवळ घडली होती. पोलिसांनी केवळ पुणेच नव्हे, तर शिरूरपर्यंत धडक कारवाई करत पाच जणांच्या टोळीला ताब्यात...

भविष्यातील तंत्रज्ञानाला दिशा देणारा पॉडकास्ट – स्मार्टटेक एशिया 2026 मध्ये MST Blockchain ची प्रभावी मांडणी!

0

मुंबई | ७ एप्रिल २०२६ मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी येथे आयोजित SmartTech Asia 2026 या प्रतिष्ठित तंत्रज्ञान परिषदेमध्ये एक अत्यंत प्रभावी आणि भविष्योन्मुख पॉडकास्ट सत्र पार पडले. “𝑪𝒐𝒏𝒗𝒆𝒓𝒔𝒂𝒕𝒊𝒐𝒏𝒔 𝒕𝒉𝒂𝒕 𝒔𝒉𝒂𝒑𝒆 𝒕𝒉𝒆 𝒇𝒖𝒕𝒖𝒓𝒆” या संकल्पनेवर आधारित या सत्राने उपस्थित प्रेक्षकांना तंत्रज्ञानाच्या नव्या युगाची झलक दिली. या पॉडकास्टमध्ये MST Blockchain चे चेअरमन आणि फाउंडर डायरेक्टर श्री. प्रमोद बोराटे यांनी स्पीकर म्हणून...

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा परिणाम : पुण्यातील ३५६ पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये अडकले, परतीसाठी सुरू झाली विशेष उड्डाणांची व्यवस्था

0

पहलगाम, जम्मू-काश्मीर | पहलगाम येथील अमानुष दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली असून, विशेषतः महाराष्ट्रातील पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मंगळवारी झालेल्या या हल्ल्यानंतर पुणे आणि आसपासच्या भागातील सुमारे ३५६ पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये अडकले असून, सध्या त्यांना परत आणण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सदर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीनगर व अन्य पर्यटन स्थळांवरील हवामान तणावपूर्ण झाले आहे. पर्यटक परतीच्या मार्गावर असताना त्यांना वाढलेल्या...

मुंबईतील पोंझी कंपनीवर कारवाईत ₹ ३७ कोटी जमा, रोकड जप्त

0

मुंबईतील एका आर्थिक सल्लागार आणि त्याच्या कंपनीने पोंझी योजनेद्वारे गुंतवणूकदारांची ₹ ६०० कोटींनी फसवणूक केल्याचा आरोप. नवी दिल्ली: मुंबईस्थित आर्थिक सल्लागार आणि त्याच्या कंपनीवर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाई करत बँक आणि डिमॅट खाते जमा तसेच रोकड मिळून सुमारे ₹३७ कोटी जप्त केले आहेत. ही कारवाई २१ जून रोजी अंबर दलाल आणि त्याची कंपनी रिट्ज कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या...

महिला सशक्तीकरणासाठी ठाम भूमिका! राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध

0

मुंबई :- राज्यातील महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी दृढ संकल्प केला असून, विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तत्पर असल्याचे स्पष्ट केले आहे. महिलांच्या सुरक्षिततेपासून त्यांच्या आर्थिक सबलीकरणापर्यंत प्रत्येक मुद्द्यावर ठोस पावले उचलण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. महिलांसाठी ठोस योजना – तक्रार केल्यावर तत्काळ कारवाई महिलांवरील अन्याय, हिंसाचार आणि शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, मंत्री कु. आदिती...

उल्हासनगरमधील लॉजवर कळवा गुन्हे शाखेचा छापा; अनैतिक संबंध प्रकरणी दहा जणांना अटक

0

उल्हासनगर (ठाणे) – शहरातील शुभम लॉजिंग अ‍ॅण्ड बोर्डिंग येथे अनैतिक कृत्यांची माहिती मिळाल्यानंतर कळवा गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत चार पुरुष आणि सहा महिलांना अटक करण्यात आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. लॉज व्यवस्थापक, वेटर व ग्राहकांना अटक अटक करण्यात आलेल्या पुरुषांमध्ये लॉजचा व्यवस्थापक, एक वेटर आणि लॉजमध्ये आलेले ग्राहक यांचा समावेश...

पुणे-नाशिक महामार्गावर चालत्या एसटी बसमध्ये गुंडगिरीचा थरार; चालक-कंडक्टरला मारहाण, प्रवशांत भीतीचे वातावरण

0

पुणे – पुणे-नाशिक महामार्गावरून धक्कादायक घटना समोर आली आहे. चालत्या एसटी बसमध्ये घुसून काही तरुणांनी चालक आणि कंडक्टरला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला असून, या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा संपूर्ण प्रकार बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाडीला कट मारल्याचा राग मनात धरत मंचरमधील काही तरुणांनी खेड घाटात थार गाडी एसटीसमोर आडवी लावली....

मुंबई जिल्ह्याच्या नवीन जिल्हाधिकाऱ्याची नियुक्ती; अंचल गोयल यांची नियुक्ती

0

मुंबई : महाराष्ट्र सरकारने मुंबई शहर जिल्ह्याच्या नवीन जिल्हाधिकाऱ्यापदी अंचल गोयल (IAS) यांची नियुक्ती केली आहे. गोयल या 2014 बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांना नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावर 31 जुलै 2023 रोजी नियुक्त करण्यात आले होते. यापूर्वी त्या परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तसेच रत्नागिरी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. अंचल गोयल सध्या नागपूर स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट...

Copyright ©