संभाजीनगर रस्त्यावरील पांढरी पुलाच्या घाटात ट्रक उलटला, अपघात झाल्याने १ ठार तर एकजण जखमी.व्हिडिओ.
(Ghodegaon pandri bridge sambhaji nagar Highway)
संभाजीनगर रस्त्यावर पांढरी पुलाच्या घाटात घडलेल्या या भीषण अपघाताने एकजण आपला जीव गमावला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे ट्रकचालकांनी अधिक सतर्कतेने वाहन चालविण्याची गरज अधोरेखित झाली आहे.





