Home Breaking News पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वाटप
महापालिकेच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्या खेळाडूंचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पिंपरी येथील सावित्रीबाई फुले सभागृहात सांडभोर यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सह आयुक्त मनोज लोणकर, उप आयुक्त अण्णा बोदडे, पंकज पाटील, कार्यकारी अभियंता हरविंदर सिंग बन्सल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धा व विजेते