
या घटनेत एक कामगार गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिला मालकीणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, “ती महिला आधी ओरडत होती आणि अचानक गाडी सुरू करून कामगारांकडे धावली.”
