Home Breaking News वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : सात दिवसांच्या शोधानंतर अखेर सासरे राजेंद्र हगवणे...
राजेंद्र हगवणे हे तळेगावमधील एका हॉटेलमध्ये सीसीटीव्हीमध्ये आढळून आले होते, त्यामुळे पोलिसांची खात्री पटली आणि आज पहाटे ४.३० च्या सुमारास दोघांनाही अटक करण्यात आली. पोलिसांची तब्बल सहा विशेष पथकं आरोपींचा माग काढत होती. सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच पोलिसांकडून पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती जाहीर करण्यात येणार आहे.