Home Breaking News देशभक्तीचा महायोद्धा हरपला – ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात सांगितले, “चित्रपटसृष्टीतून देशभक्ती आणि भारतीय संस्कृती जनमानसावर ठसवणाऱ्या या महान कलाकाराची उणीव कधीही भरून निघणार नाही. त्यांच्या जाण्याने देशभक्तीला वाहिलेल्या एका अष्टपैलू कलाकाराला आपण गमावले आहे.”