Home Breaking News पुणे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी : १५ लाखांचे दागिने ११ नागरिकांना परत; नागरिकांकडून...
ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम पु. साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राहुलकुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, तसेच पोलीस अंमलदार उमाकांत ढोले, यास्मीन मणेर, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, सागर बोरगे आणि बंडू सुतार यांच्या परिश्रमातून शक्य झाली आहे.