कुरिअर बॉयच्या वेशात घरात घुसून 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार; आरोपीने मोबाईलमध्ये ‘परत येईन’ अशी धमकी लिहून ठेवली
पुणे, कोंढवा – पुण्यातील कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये बुधवारी रात्री घडलेल्या एका भयानक घटनेमुळे संपूर्ण शहर हादरून गेले आहे. एका 25 वर्षीय तरुणीवर तिच्याच घरात घुसून बलात्कार करण्यात आला असून, आरोपीने कुरिअर बॉयचा वेष घेऊन या भयंकर कृत्याची अंमलबजावणी केली. ही घटना रात्री साडेसातच्या सुमारास घडली. नेमकं काय घडलं?आरोपीने सोसायटीमध्ये "कुरिअर बॉय" असल्याचे भासवत प्रवेश केला. पीडित तरुणीने "कुरिअर...
बिगर हुंडा भव्य सामूहिक विवाह सोहळा : मोफत विवाहसाठी नोंदणी करण्याचे आवाहन
पिंपरी- आजच्या काळात जास्तीत जास्त सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करणे समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहेत. कारण यामुळे विवाह समारंभांमध्ये होणारा खर्च मोठ्या प्रमाणात वाचतो. सामूहिक विवाह सोहळे आज समाजासाठी एक प्रेरणास्रोत बनले आहेत. या अनुषंगानेच अग्रसेन भगवान चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने दि. १५ मार्च २००५ रोजी गरीब आणि गरजू कुटुंबातील युवक-युवतींसाठी एक बिगर हुंडा सामूहिक विवाह समारोहाचे आयोजन करण्यात...
मीरा रोड येथे कार भाड्याने देण्याच्या आमिषाने तब्बल १३७५ लोकांची २० कोटी रुपयांची फसवणूक!
मीरा रोड | ठाणे जिल्हा :- मीरा रोड परिसरात एक भव्य कार रेंटल घोटाळा उघडकीस आला असून, या प्रकरणात तब्बल १३७५ नागरिकांची सुमारे २० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. फसवणुकीच्या या धक्कादायक प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. कार भाडे देतो म्हणत लोकांना गंडवले; लाखो रुपयांची गुंतवणूक वाया फसवणूक करणाऱ्या आरोपींनी "कार भाड्याने द्या आणि कमवा" अशा आमिषाने नागरिकांना...
व्होटचोरीविरोधात महाविकास आघाडीचा आज मुंबईत जोरदार मोर्चा; बीएमसीसमोर आंदोलनाची तयारी
मुंबई: महाविकास आघाडीने (MVA) आज मुंबईत व्होटचोरीविरोधात भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांमधील अनियमितता आणि कथित व्होटचोरीच्या आरोपांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या मोर्चात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षांच्या नेत्यांसह हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. मोर्चाची सुरुवात दादर येथून होऊन बीएमसी मुख्यालयावर समाप्त होणार...
“पुणे गृहनिर्माण मंडळाच्या घरसोडतीसाठी मोठा दिलासा! अर्जाची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवली – नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद”
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवून ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत केली आहे. हा निर्णय नागरिकांकडून होणाऱ्या प्रचंड मागणीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला असून हजारो अर्जदारांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. मुळ जाहिरातीपासून मुदतवाढीचा प्रवास ११ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार अर्जाची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२५ होती. यानंतर, अर्जदारांची वाढती संख्या, तांत्रिक अडचणी...
महापालिकेच्या तालेरा रुग्णालयात फियाट कंपनीच्या सीएसआर निधीद्वारे उभारलेल्या अत्याधुनिक डायलिसिस सेंटरचे उदघाटन
पिंपरी, दि. २१ ऑगस्ट २०२५ :- पिंपरी चिंचवड महापालिकेचा उद्देश सर्वसामान्य नागरिकांना आधुनिक व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. तालेरा रुग्णालयात सुरू झालेले हे डायलिसिस सेंटर म्हणजे त्याच दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या सुविधेमुळे मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांना जवळच मिळणा-या या सुविधेमुळे त्यांची धावपळ कमी होण्यास मदत होईल असे प्रतिपादन...
दुनियादारी परिवाराचा ‘एक्सलन्स अवॉर्ड’ स्वाती साठे यांना प्रदान !
पुणे: शहरातील दुनियादारी परिवार वतीने दरवर्षी दिला जाणारा 'एक्सलन्स अवॉर्ड' श्रीमती स्वाती साठे पोलीस उपमहानिरीक्षक, यांना त्यांच्या समाजसेवा आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल नुकताच प्रदान करण्यात आला. दुनियादारी या संस्थेची स्थापना 2014 साली करण्यात आली. सुरुवातीला केवळ पाच सदस्य घेऊन या समूहाची स्थापना झाली. कालांतराने विविध विषयांवरील समुह तयार झाले, व्यवसाय ,सुरमयी लेखन, इत्यादी समूह तयार झाले. आज या परिवाराची एक हजार...
“एकनाथ शिंदेंचे २२ आमदार देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात!” आदित्य ठाकरेचा मोठा दावा; राज्यात राजकीय खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी एक धक्कादायक दावा करत सांगितले की, “एकनाथ शिंदे गटातील तब्बल २२ आमदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सतत संपर्कात आहेत.” या विधानाने राज्यातील राजकीय वातावरण तापले असून सत्तेतल्या समीकरणांवर नवे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, “शिंदे...
कर्तव्यावर असताना वीरमरण; मुंबई पोलीस अंमलदार विदीप जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई | प्रतिनिधी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार विदीप जाधव यांचे कर्तव्य बजावत असताना झालेल्या अपघाती निधनाने संपूर्ण पोलीस दलासह महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सेवा बजावत असताना त्यांचे अकाली जाणे ही अत्यंत दुःखद व हृदयद्रावक घटना आहे. विदीप जाधव हे एक कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि मेहनती पोलीस अंमलदार म्हणून ओळखले जात होते. नेहमीच जबाबदारीने काम करत, कायदा-सुव्यवस्थेचे...
भोसरीत थरारक हत्या प्रकरण! महिलेचा मृतदेह पोत्यात बांधून निर्जन स्थळी टाकला
पिंपरी-चिंचवड : एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाधववाडी मोशी येथे एका अनोळखी महिलेचा थरारक खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी निर्घृणपणे महिलेचा खून करून तिचा मृतदेह पोत्यात भरून जाधववाडी, मोशी येथील मातेरे हाऊस चौकाजवळ निर्जन स्थळी फेकून दिला. शुक्रवारी (दि. २१) रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार समोर आला असून, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेह ओळख पटू...














