सामाजिक

Home सामाजिक Page 109

पुण्यात बस प्रवासादरम्यान महिलेची दोन लाखांच्या मंगळसूत्रावर हातसफाई!

0

🔹 गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याची शक्कल – पोलिसांकडून तपास सुरू पुणे : शहरात सार्वजनिक वाहतुकीत चोरीच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशाच एका प्रकारात, पंचमी बस स्टॉप (मार्केट यार्ड) ते बाजीराव रोड येथील नु. म. वि. शाळा बस स्टॉप दरम्यान एका महिलेचे तब्बल दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लांबवले. ही घटना ५ फेब्रुवारी २०२५...

पुण्यात शिक्षकाला ३२ लाखांचा ऑनलाईन घोटाळा; ‘नरेश गोयल प्रकरणात संशयित’ असल्याचा दावा करीत फसवणूक

0

पुणे: पुण्यातील हडपसर भागात राहणाऱ्या एका ५२ वर्षीय शिक्षकाला ऑनलाईन फसवणुकीचा शिकार करत तब्बल ३२ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. भामट्यांनी स्वतःला मुंबई पोलिस अधिकारी असल्याचे सांगून ‘जेट एअरवेज’चे संस्थापक नरेश गोयल यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुमचा सहभाग आहे’ असा आरोप करत शिक्षकाला धमकी दिली आणि मोठी रक्कम उकळली.      घटनास्थळ: हडपसर, पुणे🔸 रक्कम: ₹३२ लाख🔸 फसवणुकीचा प्रकार: ऑनलाईन...

भारतीय संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला उतुंग भरारी घेण्याचा अधिकार – ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे

0

पिंपरी – भारतीय संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला उतुंग भरारी घेण्याचा अधिकार प्राप्त झाला असून भारतीय संविधान म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करणारा मानवमुक्तीचा जाहिरनामा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे यांनी केले. भारतीय संविधान दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित पिंपरी येथील प्रबोधनात्मक कार्यक्रमात  ‘भारतीय संविधान -मानवमुक्तीचा जाहिरनामा’ या विषयावर व्याख्यान देताना जोंधळे बोलत होते. या कार्यक्रमास राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य अॅड. गोरक्ष लोखंडे, महापालिका ...

जास्तीत जास्त नागरिकांनी 20 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे प्राधिकरणाचे आवाहन

0

नाशिक : श्रद्धा, पावित्र्य आणि अध्यात्माचा संगम असलेला सिंहस्थ कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणार आहे. यानिमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणातर्फे बोध चिन्ह स्पर्धेचे (लोगो डिझाईन) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी आता अवघे दहा दिवस राहिले आहेत. त्यामुळे या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय...

“जळगाव: रुग्णवाहिकेत आग आणि ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट; गरोदर महिलेला अनोखा बचाव”

0

जळगाव - महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील दादा वाडी परिसरात घडलेल्या एका भीषण घटनेत एका गरोदर महिलेचा थोडक्यात बचाव झाला आहे. ज्या रुग्णवाहिकेत ती महिला प्रवास करत होती, त्यात अचानक आग लागली आणि काही मिनिटांनंतर ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रुग्णवाहिकेच्या चालकाने अचानक इंजिनातून धूर निघताना पाहिले. चालकाने धाडस दाखवत लगेच रुग्णवाहिका...

कुंभमेळ्याच्या नावाखाली वृक्षतोड; भाजपाकडून पर्यावरण आणि हिंदू धर्माच्या मूलतत्त्वांची विटंबना – संतपरंपरेच्या विरोधात सरकारची भूमिका

0

नाशिक | महाराष्ट्रातील भाजप सरकारकडून कुंभमेळ्याच्या आयोजनाच्या नावाखाली नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या वृक्षतोडीचे मंत्री गिरीश महाजन उघडपणे समर्थन करत असल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पर्यावरणसंवर्धनाच्या नावाने घोषणा करणारे सरकार प्रत्यक्षात एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया) कामाच्या आडून वृक्षतोड लपवण्याचा प्रयत्न करत आहे, ही बाब...

पिंपरी न्यायालयात वकिलांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष बैठक; लॉयर्स कंज्युमर्स को-ऑप सोसायटीने दिले सकारात्मक आश्वासन!

0

वकिलांच्या हितासाठी महत्त्वाचे निर्णय; पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनने घेतला पुढाकार पिंपरी न्यायालयातील पुरुष बार रूम येथे पुणे लॉयर्स कंज्युमर्स को-ऑप. सोसायटीच्या चेअरमन व संचालक मंडळाने भेट देऊन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वकिलांच्या समस्या जाणून घेतल्या. या महत्त्वपूर्ण बैठकीत वकिलांसाठी असलेल्या सेवा, त्यातील अडचणी आणि त्यावर उपाययोजना यासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. 1)वकिलांसाठी अत्यावश्यक सेवा आणि सुधारणा पुणे लॉयर्स कंज्युमर्स को-ऑप....

पुण्यातील गोखलेनगरमध्ये गंभीर मारहाण: महिलेला आणि तिच्या कुटुंबाला न्यायाची अपेक्षा

0

पुण्यातील गोखलेनगर येथील ओंबाळे मैदानात  सायंकाळी १०.३० वाजता एक गंभीर घटना घडली. यामध्ये एका ३३ वर्षीय महिलेच्या दिराने आणि त्याच्या साथीदारांनी तिच्या दिरावर गंभीर मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी महिलेनं या घटनेविरोधात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. तक्रारीनुसार, आरोपींनी तिच्या दिराला लाथा बुक्यांनी मारले, ज्यामुळे त्याला गंभीर जखम झाली आहे. तसेच,...

महापालिकेच्या वतीने २१ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत पवनाथडी जत्रेचे आयोजन.

0

पिंपरी - महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सांगवी  येथील पी. डब्ल्यू. डी. मैदानावर २१ ते २४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेमध्ये महाराष्ट्राची संस्कृती व शहराच्या परंपरा यांची सांगड घालून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.          ...

कायद्याचा अपमान की VIP संस्कृतीचा कहर? शिरूरमध्ये फॉर्च्युनरवर ‘लोकसभा सदस्य’ स्टिकर; कार्यकर्त्यास दंड नको, फोनवरच माफ!

0

शिरूर (पुणे): शिरूर शहरात नुकताच घडलेला एक प्रकार सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. सामान्य नागरिकांना नियम मोडल्यास तात्काळ दंड आणि एफआयआरचा सामना करावा लागतो, पण ‘विशेष व्यक्तींच्या’ कार्यकर्त्यांना मात्र केवळ एका फोन कॉलवर माफ केले जाते, ही बाब खरोखरच धक्कादायक आहे. गाडी क्रमांक MH43-BN-4545 ही एक आलिशान फॉर्च्युनर शिरूर परिसरात मिरवत होती. विशेष म्हणजे या गाडीवर 'भारतीय राजमुद्रा', 'सत्यमेव...

Copyright ©