पनवेल तालुका ठाण्यांतील पोलिस करतात काय? लायसन्स च्या नावाखाली बेकायदा धंद्यांविरोधात सक्रिय पणे त्या ठिकाणी कारवाई करणार आहेत का नाही ❓❓❓
सदर पनवेल तालुका पोलीस स्टेशन हदीतील नावाजलेल्या कोण गाव येथील नाईट रायडर, नटराज ह्या लेडीस डान्स बार मध्ये अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट, नियम धाब्यावर ठेऊन नाबालिक आणि नोकरनामा नसलेल्या मुलींना बार मध्ये पाचरण करून त्यांना नाचवून त्यांच्या वर बार मालक लाखो रुपयाची उधळण करून घेत असून , सदरच्या ठिकाणी दारू, बीअर , आवाच्या सवा किंमतीत विक्री केली जात असून लोकांची...





